राखी सावंतने बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री’वर केला रे’प चा आ’रोप, म्हणाली शेजारी झो’पण्याच नाटक करून तिने माझ्या…

अभिनेत्री राखी सावंत आणि वा’दग्र’स्त वि’धान हे जणू ठरलेलच आहे. अभिनेत्री राखी सावंत बोलायला लागली आणि तिच्या तों’डून एखादे वा’दग्र’स्त वि’धान बाहेर प’डले नाही तर नवलच. वि’चित्र आणि वा’दग्र’स्त वि’धानांची तिची परंपरा कायम ठेवत राखीने पुन्हा एक ध’क्का’दा’यक वि’धान केले आहे.
अभिनेत्री राखी सावंतच्या चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये फारसे काही खास काम केले नाही तिने बॉलिवूडमध्ये काही छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. खरंतर राखी सावंतला तिची खरी ओळख टीव्हीवरून मिळाली आहे. राखी सावंतने तिच्या प्रियकरसमवेत नच बलिये या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता ज्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली होती.
तेव्हा ड्र-ग्ज’च्या न’शे’त तिने मा’झ्यावर अ’नेकदा ब’ला-त्का-र केला असे ती म्हणाली. इतकेच नव्हे तर हे आ-रोप सिद्ध करण्यासाठी दोन सा’क्षीदा’र असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. मात्र त्या सा’क्षीदा’रांची नावं जाहीर करणार नसून त्यांना को’र्टास’मोर ह’जर करण्याची तयारीही तिने दाखवली.
हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गै’र’व’र्त’न के’ल्याचा आ-रोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर राखी सावंत नाना पाटेकरांच्या स’म’र्थ’ना’र्थ मैदानात उतरली होती. राखीने तनुश्री व्य’स’ना’धी’न होती, असा दा’वा केला होता. सोमवारी तनुश्रीने राखीवि’रोधात अ’ब्रु’नु’क’सा’नी’चा ख’टला दा’खल केला.
तनुश्रीच्या वतीने राखीवर १० को’टी रुप’यांचा अ’ब्रु’नु’क’सा’नी’चा दा’वा दा’खल करण्यात आला. त्यानंतर राखीनेही तनुश्रीवि’रोधात ५० कोटी रु’पयांचा मा’नहा’नीचा ख’टला दा’खल करणार असल्याचे म्हटल होते. सध्या मी टू मो’हिमेमुळे तनुश्री दत्ताचे नाव सतत चर्चेत आहे.
याविषयी बोलताना राखी म्हणाली की, तनुश्रीचे बाह्यरूप मु’लीचे आहे, परंतु ती स्वत:ला मु’लगा मानते. ती स’मलिं’गी आहे. १२ वर्षांपूर्वी तनुश्रीनं मा’झ्यावर ब’ला-त्का-र केला होता. पण आता राखीच्या या व’क्तव्या’मुळे तनुश्री दत्ता चांगलीच भड’कली आहे.
सध्या बिग बॉस १४ मध्ये राखी धु’माकुळ घालत आहे. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. सगळेच राखी उत्तम एंटरटेनर असल्याचे सांगत तिचे कौतुक करत असतात. दुसरीकडे अभिनव आणि रुबीन दिलैक या कपलची केमिस्ट्री पाहून राखी सावंतलाही तिचा पती रितेशला भेटायची इच्छा होते.
पती येत नसेल तर मलाही अभिनवसह लग्न करण्याची इच्छा आहे. किती छान कपल आहे. रुबीनाला काही हरकत नसेल तर मी अभिनवसह लग्न करेन असेही ती म्हणाली आहे. इतर स्पर्धकांसह नेहमीच राखीचे ख’टके उ’डत असतात. मात्र रूबीना आणि अभिनव या दोघांसह तिची चांगली मैत्री असल्याचे पाहायला मिळते. कधीच इतरांसारखे भां’डण ती या दोघांसह करत नाही. उलट या दोघांच्या सपोर्टमध्येच नेहमी राखी बोलत असते.