राखी सावंत आहे करोडची मालकीण, पण कोणत्या मार्गाने कमावते इतके पैसे.. “जाणून घ्या”..

राखी सावंत आहे करोडची मालकीण, पण कोणत्या मार्गाने कमावते इतके पैसे.. “जाणून घ्या”..

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडत असते. मग ते बॉलिवूड असो किंवा राजकीय पार्टी राखी सावंत आपल मत बोलून दाखवत असतेच, प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडणारी राखी सावंत बॉलिवूडपासून लांब आहे.

आता तिच्याकडे कोणताच चित्रपट नाही पण कुणावरही आ-रो’प करण्यात राखी सर्वात पुढे आहे. आताच तिने तनुश्री दत्ताने राखीवर 10 क’रो’डचा अ’ब्रु’ नु’कसा’नीचा दा’वा केला आहे त्यावि’रोधात राखीने 50 क’रोड’ची केस केली आहे.

अग्निचक्र या चित्रपटातून राखीने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तसेच राखीने हि-ट असे आयटम साँग बॉलिवूडला दिले आहेत. तसेच आपल्या बोलण्यातून ती कायमच मीडियात चर्चेत असते. या बोलण्यापेक्षा ती आपल्या ख’राब कप’ड्यांमुळे चर्चेत राहत असते.

राखी रियालिटी शोमध्ये राखी का स्वयंवर या शोमधून 2009 मध्ये टीव्हीवर आली होती. टोरंटो देशाच्या एका मुलाने तिच्याशी विवाह केला होता, पण अगदी दुसऱ्या महिन्यातच ते वेगळे झाले. राखी सावंतचे वडील आनंद सावंत मुंबई पो’लीस मध्ये कॉन्स्टेबल होते.

ती मुंबईत आपली आई जया हिच्या सोबत राहते. राखी आपल्या बो-ल्ड बोलण्यामुळे ते केव्हा ब्रे-स्ट डो’नेट कारण्याची बातमी देते चांगलीच चर्चेत आली होती. राखी सावंत कायमच सोशल मीडियावर आपले बो-ल्ड हॉ-ट फोटो टाकून आपल्या फॅन्सना आपली सुंदरता दाखवत असते.

क’रोडोची मालकीण राखी:- राखी सावंतच्या मालमत्ते विषयी बोलायचे झाले तर तिचे मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. त्यांची किंमत जवळ जवळ 11 कोटीच्या घरात आहे. इतकेच नाही तर इंटरनेटवरील आकड्यांनुसार तिची मालमत्ता 15 कोटी आहे.

हि पूर्ण मालमत्ता तिने एकटीने बनवली आहे. राखी जवळ 21.6 लाखाची फोर्ड एंडेवर गाडी आहे. कायम च’र्चेत राहणाऱ्या आयुष्याशिवाय राखी जवळ खूप सारे पै’से सुद्धा आहेत. तिच्या जवळ कोणताही मोठा प्रोजेक्ट नसताना सुद्धा ती करोडोंची मालकीण आहे.

या मार्गाने कमावते इतके पैसे:- तुम्ही कधी विचार केला असेल का, की इतके सारे पैसे तिच्याजवळ कुठून येतात. राखीची जवळजवळ कमाई स्टेज परफॉमन्स मधून येते. याशिवाय राखी जवळ पै’से आपले व्हि’डीओज वै’गेरे पासून येतात.

त्याशिवाय राखी आपला पैसे शेअर आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा गुंतवते ज्यामुळे ती लाखों रुपये कमावते. काही मीडिया रिपोर्टचा दावा आहे कि अभिनेत्री राखी सावंतची आताची संपत्ती ४० कोटींच्या आसपास झाली आहे. राखी कमाई साठी नेहमीच कोणता ना कोणता मार्ग शोधून काढत असते. याशिवाय ती स्टेज परफॉर्मन्ससाठी सुद्धा खूप मोठी रक्कम घेते.

तसेच राखी जवळ एक महत्वपुर्ण काम आहे, ते म्हणजे आपल्या नवीन नवीन कारनाम्याने बातमीत राहणे. राखी बिग बॉस व्यतिरिक्त नच बलिये 3, ये है जलवा, अरे दिवानो मुझे पहचानो, राखी का स्वयंवर अशा सारख्या रियालिटी शो मध्ये राखी दिसली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *