राज कुंद्रा प्रकरणात समोर आले ‘गंदी बात’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे नाव; VIDEO शेअर करत केला ‘हा’ खळबळजनक खुलसा…

राज कुंद्रा प्रकरणात समोर आले ‘गंदी बात’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे नाव; VIDEO शेअर करत केला ‘हा’ खळबळजनक खुलसा…

राज कुंद्राप्रकरणाला रोजच नवीन वळण मिळत आहे. आता रोजच या प्रकरणात नवीन नावं समोर येत आहेत. हे रॅ’केट चांगलेच प’सरलेले आहे, याबद्दल तर सर्वांनाच खात्री आहे. केवळ बॉलीवूड, मॉडेलिंग आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीच नाही तर, इतर काही मोठे उदोयगपती आणि दिग्गजांचे नाव देखील यामध्ये आहे असा कयास मुंबई क्राइम ब्रांच लावत आहे.

त्यामुळे त्यादृष्टीने देखील सर्व तपास सुरूच आहेत. मात्र, अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सचे नाव यामध्ये ओढण्यात येत आहे. मराठमोळी सई ताम्हणकरचे नाव देखील यामध्ये ओढण्यात आले होते. मात्र आपला आणि राज कुंद्रा व त्याच्या टीमसोबत काहीही संबंध नाही असं तिने लगेच स्पष्ट केले. त्यानंतर अनेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींचे नाव देखील या प्रकरणामध्ये जोडण्यात येत आहे.

कदाचित त्यामुळेच, आता फ्लोरा आणि राज कुंद्राचे नाव जोडण्यात येत आहे. मात्र आपला आणि राज कुंद्राचा काहीही संबध नसल्याचे तिने नुकतंच स्पष्ट केले आहे. राज कुंद्रा व त्याचा असिस्टंट आणि एक्स पीए उमेश कामत यादोघांच्या व्हॉट्स अॅप चॅटचा तपास सध्या सुरु आहे. त्यामध्ये काही ठिकाणी फ्लोराच्या नावाचाही उल्लेख झाल्याची बातमी समोर आली आहे.

यावरच स्पष्टीकरण देत, तिने या एका व्हिडियोमधून सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. फ्लोराने एक व्हिडियो पोस्ट केला आहे आणि त्यामध्ये आपला आणि राज कुंद्रा किंवा कामत सोबत मी कधीच संपर्कात नव्हते हा मुद्दा अधोरेखित केला. ‘माझ्याकडे त्यांचे दूरध्वनी क्रमांक नाहीत. त्यांच्यापैकी कोणाशीच मी कधीही संवाद साधलेला नाही’, असं ती या व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे.

मी अनेक सिनेमामध्ये काम केल आहे. त्यापैकी अनेक हॉ’ट पात्र मी रेखाटले आहे. बऱ्याच सिनेमामध्ये मी, लव्हमेकिंग सिन देखील दिले आहेत. मात्र याचा अर्थ असा होतो का, कि त्यांच्यासोबत काम केलंच असेल. त्यांच्या चॅटमध्ये माझे नाव का होते याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. मात्र मला राज कुंद्रा अथवा त्याच्या टीमकडून कधीही कोणतीही ऑफर आली नव्हती आणि मीदेखील त्यांना कधीही संपर्क केला नाही.

त्यामुळे या सर्व चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाहीये.’ असं स्पष्टीकरण फ्लोराने दिल आहे. दरम्यान, १० जुलैला पो’र्नोग्रा’फी प्रकरणामध्ये पो’लिसां’नी ताब्यात घेतल्यानंतर मुंबई न्यायालयानं १४ दिवसांनी न्या’याल’यीन को’ठडी सुनावली आहे. याच प्रक’रणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. मात्र तिचा यामध्ये काहीही संबंध नसल्याचे सध्या तरी समोर येत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.