राज कुंद्रा प्रकरण : ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर लाईव्ह न्यू ड व्हिडिओ केला शेअर ! म्हणाली; आता मी व ल्गर वाटत आहे का ?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पो’र्नोग्रा’फी प्र’करणात अ’टक झाल्यानंतर या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात अनेक अभिनेत्रीचे नाव देखील गुंतल्याचे समोर येत आहे. यामध्ये काही जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून आपले म्हणणे देखील मांडले आहे.
काही दिवसापूर्वी एका अभिनेत्रीने राज कुंद्रा याच्यावर आ’रोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. यात ती म्हणाली होती की, राज कुंद्रा याने मला पो’र्नोग्रा’फिमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी त्याला नकार दिला असे ती म्हणाली. त्यावर त्या अभिनेत्रीला अनेकांनी विचारले होते की, इतके दिवस तू का चुप्प होती.
या प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची देखील अनेक तास चौ’कशी झालेली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरातून काही पॉ’र्नोग्रा’फीच्या सीडी देखील जप्त करण्यात आले ल्या आहेत. आता गहना वशिष्ठ इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना म्हणाली की, मी राज कुंद्रा याचा सपोर्ट केला. त्यामुळे माझ्यावर मालवणी पो’लीस ठाण्यामध्ये गु’न्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पॉ’र्न मध्ये काम केल्यामुळे हा गु’न्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, पो’लिसांनी ज्या व्हिडिओ बाबत माझ्यावर गु’न्हा दाखल केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तर मी कपडे घालून बसलेली आहे. त्यामुळे आता मी इंस्टाग्राम वर मी न्यू ड लाईव्ह आली आहे. आपण मला सांगा की मी यात वल’गर दिसत आहे का? माझ्या मध्ये काही चीप वाटत आहे का?आता या व्हिडिओ प्रकरणी माझ्यावर गु’न्हा दाखल करणार का? ज्यामध्ये मी कपडे काढून बसलेले आहे.
त्याबाबत गु’न्हा दाखल होऊ शकतो? मात्र आता मला कोणी काही म्हणणार नाही? या व्हिडिओमध्ये मी आता आपल्याशी बोलत आहे, यामध्ये हरकत घेण्यासारखे आपल्याला काही वाटत आहे का? असे तिने म्हटले आहे. तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये गहना ही चक्क न्यू ड बसलेली आहे. तिच्या व्हिडीओनंतर मात्र बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा चांगलाच गदारोळ माजला आहे.