राज कुंद्रा माझे व्हिडिओ बनवायचा आणि ते ‘शिल्पाला आवडायचे’ ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा..

राज कुंद्रा माझे व्हिडिओ बनवायचा आणि ते ‘शिल्पाला आवडायचे’ ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा..

माघील महिन्यापासून सगळीकडेच राज कुंद्रा यांचीच चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे. १९ जुलै रोजी राज कुंद्रा याना अ’टक करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राज कुंद्रा यांनी आपले ऍप हॉटशॉट्स साठी, अ’श्लील सिनेमा बनवले असल्याचा आ’रोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान’ काही महिन्यापूर्वी अभिनेत्री गेहना वसिष्ठ आणि रान कुंद्रा यांचे जुने पीए उमेश कामत यांच्यासह जवळपास ११ जणांना मुंबई पो’लिसां’नी अ’टक केली होती. त्याच दरम्यान सुरु असलेल्या चौ’कशीमध्ये हॉ’टशॉ’ट्स ऍप बद्दल माहिती समोर आली होती. त्यावेळी, या ऍपवर अ’श्लील सिनेमा अपलोड केले जातात हि माहिती देखील गु’न्हे शाखेला मिळाली.

जवळपास ८ तास शर्लिन चोप्राची चौ’कशी घेण्यात आली होती. त्यामध्ये तिने अनेक वेगवेगळे खुलासे केले आहेत. राज कुंद्राने जबरदस्ती तिला कि’स केले आणि शा’रीरिक संबं’ध बनवायचा प्रयत्न केला असा आ’रोप देखील तिने केला आहे. त्यातच आता तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधे अजून एक मोठा खुलासा केला आहे.

राज कुंद्राने माझी दिशाभूल केली. नेहमीच माझे व्हिडियो बनवताना, ते ग्लॅमर साठी आहेत असं तो तिला सांगत असे. राज कुंद्राला ती आपला मेंटॉर मानत होती, मात्र त्यानेच तिचा दुरुपयोग केला असं शर्लिनच म्हणणं आहे. शर्लिन म्हणाली, राज कुंद्रा मला नेहमी सांगत असे की,’शिल्पा माझे सिनेमा, व्हिडियो बघत असते.

तिला माझे फोटोज आणि माझे व्हिडियोज खूप आवडतात.’ शिल्पाला माझे काम आवडते हे ऐकून मला प्रेरणा मिळत होती, आणि मी राज सोबत अजून जास्त काम करण्यास प्रवृत्त होत होते. मात्र आता त्यानेच माझी दिशाभूल केल्याचं समजत आहे, त्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शिल्पाला नक्कीच राज कुंद्राने माझे फोटोज आणि सर्व व्हिडियो दाखवले होते, यावर माझा विश्वास आहे.

शिल्पा ने आपल्याला या व्हिडियोबद्दल काहीही माहिती नाही. पॉ’र्न व्हिडियोज किना हॉ’टशॉ’ट ऍप बद्दल तिला कोणत्याही प्रकराची माहिती नव्हतीस सांगितलं आहे, यावर शर्लिनला तिचे मत विचारण्यात आले. ‘शिल्पा एकसोबत खूप सारे काम करत असते. तिच्या व्यस्त अशा स्केड्युलय मुळे ती हे सर्व विसरली असेल. कारण मला जितकं माहित आहे, राज कुंद्राच्या सर्व कामाची माहिती शिल्पाला होती,’ असं देखील शर्लिन चोप्रा बोलली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.