रिंकूची घायाळ करणारी ‘ही’ अदा पाहून चाहते होणार सैराट, पुन्हा ‘या’ चित्रपटातून येणार भेटीला….

रिंकूची घायाळ करणारी ‘ही’ अदा पाहून चाहते होणार सैराट, पुन्हा ‘या’ चित्रपटातून येणार भेटीला….

Entertainment

काही वर्षांपूर्वी आपण सैराट हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. अजय- अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू हिने आर्ची ची भूमिका साकारली होती.

तिचा कागर नवा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला जेमतेम यश मिळाले होते. आतादेखील रिंकू राजगुरू चा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. फोटो मध्ये ती पारंपारिक पेहरावात दिसत आहे. रिंकू राजगुरु आता अमिताभ बच्चन सोबत देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. नागराज मंजुळे हे हिंदीमध्ये चित्रपट निर्मिती करत असून या चित्रपटाचे नाव ‘झुंड’ असे आहे.

या चित्रपटामध्ये परश्या म्हणजे आकाश ठोसर देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. को’रो’ना म’हामा’रीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे आगामी वर्षामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे, असे देखील सांगण्यात येत आहे.

रिंकू राजगुरू ही सुरुवातीच्या काळामध्ये आपले फोटो कुणालाही काढू देत नव्हती. तसेच बॉडीगार्ड देखील चाहत्यांना फोटो काढू देत नव्हते. रिंकू राजगुरु हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अगदी दहावीला असताना तिने चित्रपटात काम केले. त्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली होती. अतिशय सामान्य कुटुंबातून ती वर आलेली आहे.

नागराज मंजुळे यांनी तिला अतिशय उच्च स्थानी नेऊन पोहोचवले. आतादेखील रिंकू राजगुरू चा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती हातामध्ये शॉट घेऊन उभी आहे. याच्यामध्ये प्रोजेक्ट नंबर वन असे म्हटले आहे. त्यामुळे आता तिचा नेमका चित्रपट कुठला आहे याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *