रो’मॅन्टिक सी’न दरम्यान शाहरुखनं ‘काजोल’ सोबत केलं होते ‘हे’ घा’णेरडे कृ’त्य, की ज्यामुळे सं’तापून काजलने देखील…

रो’मॅन्टिक सी’न दरम्यान शाहरुखनं ‘काजोल’ सोबत केलं होते ‘हे’ घा’णेरडे कृ’त्य, की ज्यामुळे सं’तापून काजलने देखील…

बाॅलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या पहायला मिळतात. त्यांच्यापैकीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे काजोल आणि शाहरुखची जोडी. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक जीवनात दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडते. पडद्यावरील दोघांची के’मि’स्ट्रीही चांगली आहे.

आपल्याला माहित असेल कि या जोडीनं अनेक सुपरहि’ट चित्रपट दिलेले आपल्याला पहायला मिळाले आहेत. शिवाय या जोडीनं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवल. एवढंच नाही तर या जोडीची पडद्यावरील के’मि’स्ट्री पहायला देखील लोकांना नेहमीच आवडत होते. पण काही दिवसांपूर्वीच काजोलनं तिच्या आणि शाहरुखच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना एक ख’ळब’ळजनक असा कि’स्सा सांगितला आहे.

करण जौहरच्या ‘काॅफी विथ करण’ या शोमध्ये काजोलनं शाहरुख सोबतचा हा कि’स्सा शेअर केला आहे. काॅफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तेव्हा शाहरुख खान देखील उपस्थित असलेला पहायला मिळाला. याविषयी बोलताना शाहरुखनं म्हटलं की, शुटींग दरम्यानचा हा सीन एक रोमॅन्टिक सीन होता.

आणि तेव्हा माझा मूड काही वेगळाच होता, तसेच ‘मेरा दिल था अकेला, मैने खेल ऐसा खेला ‘…..या गाण्यात काजोलला श्वा’स फुलवत अभिनय करायचा होता आणि तिने या आधी कधी असा सीन केला नव्हता. त्यामुळे अशा प्रकारचा अभिनय करणे काजोलला क’ठीण जात होतं.

तसेच पुढे शाहरुखनं म्हटलं की, ही गोष्ट तिच्यासाठी तेव्हा खूप असामान्य होती आणि तिला ती सामान्यपणे करता आली नसती. आणि काजोलला नेहमीच असामान्य असे शॅा’ट करायला आवडतात. परंतु यावर काजोल म्हणाली, तो सी’न मी केला असता. पण तो सी’न फारच वेगळा होता त्यामुळे मला तो योग्य वेळेत जमला देखील नसता.

यावर शाहरुखनं सांगितले कि, हा सी’न खूप महत्वाचा होता आणि हा सीन चांगला यावा म्हणून सरोज खान मला कानात म्हणाल्या कि, तु काजोलला चि’मटा काढ आणि त्यामुळे मी सरोज खानचे ऐकूण सीन करताना काजोलला चि’मटा काढला. त्यावर काजोल चिडली पण सी’न एकदम परफेक्ट झाला.

या जोडीचा पहिला सुपरहि’ट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’. या दोघांनी मिळून सात सुपरहि’ट चित्रपट दिले असून त्यातील सर्वात यशस्वी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आहे. आजही मुंबईतील मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

तसेच यावेळी करण जोहरने या दोघांना एक रॅपिड फायर प्रश्नावली देखील विचारली. त्याने काजोलला विचारले, “शाहरूखची कोणती गोष्ट तुला आवडते, तू स’हन करतेस आणि तुला अजिबात आवडत नाही?” त्यावर काजोल म्हणाली, “पडद्यावर दिसणारी त्याची ऊर्जा आणि त्याचा प्रामाणिकपणा मला आवडतो. त्याच्याबद्दल न आवडणारी एकही गोष्ट नाही. पण तो जेव्हा येण्यास उशीर करतो, ते मी सहन करते.

हाच प्रश्न शाहरूखला काजोलबद्दल विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, “मलाही तिचा प्रामाणिकपणा आणि तिचं ओ’रड’णं आवडतं. पण तिच्या नेमक्या याच दोन गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत आणि मी तिच्या याच दोन गोष्टी स’हनही करतो!”

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.