लग्नाआधीच इतक्या महिन्याची प्रे’ग्नं’ट होती नेहा कक्कर, पहा म्हणून की काय इतक्या गडबडीत उरकून घेतले लग्न…

आपल्या मनमोहक आवाजाने लोकांना मं-त्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचं नुकतेच लग्न झाले होते. रायजिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर रोजी नेहाने लग्न केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत.
मात्र, सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या लोकांमध्ये चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापू’र्वीच प्रे-ग्नं’ट असल्याचे म्हणले जात आहे.
या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच प्रे-ग्नं’ट होती अशी चर्चा लोकांमध्ये रंगली आहे. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्न केले असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. तर फक्त दोन महिन्यात ती प्रे’ग्नं’ट होवून तिचे पो’ट कसे दिसू लागले यावरून लोक चर्चा करत आहेत.
मात्र नेहाच्या चाहत्यांना तिच्या ग’रोद’र असण्यावर विश्वास बसत नाहीये. अनेक युजर्सनी ती ग-रोद’र असण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेहा कक्करने दोन महिन्यांपूर्वी रोहनप्रीतशी लग्न केले होते. यामुळे फक्त तिच्या चाहत्यांसाठीच नाही तर सर्वांसाठीच ही बातमी थोडी ध-क्कादा’यक आहे.
नेहा रोहनच्या लग्नापासून ते त्यांच्या ह’निमू’नपर्यंत प्रत्येक सर्व गोष्टी चर्चेत होत्या. या सगळ्यात त्यांच्या ल’व्हस्टो’रीच्या सुरुवात कशी झाली हे देखील लोकांना जाणून घ्याचे आहे. कपिल शर्माच्या शो मध्ये नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
या शोमध्ये रंगलेल्या चर्चांमध्ये नेहाने तिच्या आणि रोहनप्रीतच्या प्रे’माब’द्दल खु’लासा केला. नेहा आणि रोहनप्रीत यांची पहिली भेट याच वर्षात ऑगस्ट महिन्यात चंदीगढमध्ये झाली होती. नेहा आणि रोहनची पहिली भेट एका गाण्याच्या निमित्ताने झाली होती. हे गाणे नेहाने लिहिले होते आणि तिनेच संगीतसुद्धा दिले होते.
या गाण्याच्या ऑ-डिशनसाठी रोहनला बोलावण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यावेळी एकमेकांशी चांगली ओळख झाल्यानंतरच या दोघांनी गाण्याचे शु-टींग सुरु केले होते. गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर नेहाने रोहनकडे त्याच्या स्नॅपचॅट आयडी मागितला.
मात्र, रोहनने स्नॅपचॅट आयडी देण्याऐवजी तिला व्हॉट्सएपवर मेसेज केला होता. सुरवातीला रोहन तिच्याशी फार काय बोलत नसे. रोहनचा लाजाळू स्वभाव लक्षात घेत नेहानेच एकदिवस तिला लग्न करण्याची इच्छा आहे असे सांगितले आणि त्याला प्र-पो’ज केले होते.
पण रोहन लग्नासाठी लवकर हो म्हणत नव्हता. मी केवळ २५ वर्षांचा आहे असेच रोहन सारखे नेहाला सांगत होता. मात्र, काही काळ गेल्यानंतर रोहनने नेहावर प्रेम असल्याचे कबूल केले. यानंतर त्यांनी लगेच लग्न करण्याच्या निर्णय घेतला.