लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्रीने गमावली होती तिची वर्जिनिटी….म्हणली मी तीन वेळा…

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे ही सध्या तिच्या लग्नाविषयी चांगल्यापैकी चर्चेत असून लग्नानंतर तीने काही धक्कादायक खुलासे केलेले आहे. तिने नुकतेच तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड शार्दुलसिंग सोबत लग्न केले आहे आणि नेहा आणि शार्दुलने 5 जानेवारीला मराठी रूढीनुसार व पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे.
आता अलीकडेच नेहाने तिच्या आणि शार्दुलच्या नात्याबद्दल बरीच चर्चा प्रेक्षकांसमोर उघड केली आहे. नेहा म्हणाली, ‘शार्दूलचे दोन विवाह झाले आहेत आणि त्या विवाहानंतर त्याला एक मुलगी देखील आहे. त्याने सुरुवातीपासून माझ्यापासून काहीही लपवले नाही, मला हे सर्व माहित आहे आणि तेदेखील मी त्याला ओळखल्यापासून त्याने मला भूतकालीन आयुष्याबद्दल सर्व काही सांगून टाकल आहेत.
नेहा बोलली की मी त्याचे कौतुक करते की त्याने लग्नाबद्दल माझ्यावर आत्मविश्वास दाखवला, माझ्या बाबतीत नेहमी असेच घडत आले की लग्नाचा विषय निघाला की लोक डायरेक्ट माझ्यापासून गायप होतात. असे माझ्यासोबत यापूर्वी अनेक वेळा घडलेले आहेत.
नेहाने त्यांच्या रिलेशनशिपविषयी म्हटले आहे की, ‘लग्नापूर्वी मी तीन वेळा रिलेशनशिप मध्ये होते, तरी माझं नातं त्या व्यक्तींशी फार काळ टिकलं नाही. या अपयशांमुळे मी अधिक दुखी झाले होते. नेहा ‘डागः द फायर’, ‘दिवाना’, आणि ‘देवदास’मध्ये दिसली आहे आणि तिने बरेच मराठी चित्रपटही केले आहेत. लवकरच ती एका मराठी चित्रपटात दिसणार आहे.
नेहाने तिच्या करीयर ची सुरुवात एका मलिकेपासून केली होती तीच नाव होत कॅप्टन हाऊस. त्यानंतर देखील नेहा अनेक मालिकांमध्ये दिसून आलेली आहेत. पडोसन, मिठी मिठी बाते, भाग्य लक्ष्मी, या व अनेक अश्या मालिकांमध्ये तिने काम केले आहेत. याव्यतिरिक्त तीने अनेक चित्रपटात देखील चांगली कामगिरी केलेली आहेत.