लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव ‘या’ अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, ८ वर्ष डेट केल्यानंतर अचानक केले अरेंज मॅरेज.

लग्नाआधी अभिनेता अनिकेत विश्वासराव ‘या’ अभिनेत्रीसोबत होता रिलेशनशीपमध्ये, ८ वर्ष डेट केल्यानंतर अचानक केले अरेंज मॅरेज.

Entertainment

लग्न म्हणलं की खूप गोष्टी आल्या. असं म्हणतात लग्नात प्रेम असणं महत्वाचं असत. पण खरोखर लग्न किंवा कोणत्याही नात्यामध्ये केवळ प्रेम महत्वाचे असते का? प्रत्येकजण याचे उत्तर आपल्याला आलेल्या अनुभवरून सांगेल. मात्र, कोणत्याही नात्यामध्ये केवळ प्रेम कधीच महत्वाचे नसते. विश्वास, काळजी, आपुलकी आपल्या जोडीदाराचे यश या सर्वच बाबी महत्वाच्या असतात.

सुरुवातीपासूनच नातं टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या होत्या. सुरवातीपासून केवळ एक महिलाच नातं टिकवून ठेवण्याची जबाबदारी उचलते. सुरवातीपासूनच असं दाखवलं जात की,नातं टिकवून ठेवण्याची जबाबदारी खरोखर महिलांचीच आहे. हे आपल्या समाजाचे शल्य आहे की, आजच्या इतक्या जास्त पुरोगामी समाजात अजून देखील याच विचारांना जपणारे लोक आहेत.

खास करून जेव्हा हे लोक कोणी सेलेब्रिटी असतात तेव्हा जास्त नि’राशा वाटते. त्या सेलेब्रिटींचा एक मोठा चाहतावर्ग असतो, आणि त्यांच्या विचारांचा, वागणायचा अर्थातच समजावर काही अंशी का होईना फरक पडतो. मात्र जेव्हा त्या सेलेब्रिटीचे वास्तव रूप समोर येते, चाहत्यांना मोठा ध’क्का बसतो. अशाच एका सेलेब्रिटीने त्याच्या चाहत्यांना चांगलंच दुखावलं आहे.

पोस्टर बॉईज या सिनेमामध्ये अत्यंत खुल्या विचारांना आणि पुरोगामी गोष्टींना वाव देण्यात आला होता. त्यामुळे सगळीकडेच त्या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता कमावली होती. या सिनेमा मध्ये अनिकेत विश्वासरावने आजच्या तरुण पिढीचे नेतृत्व केले होते असं म्हणलं तर वावग ठरणार नाही. त्या सिनेमामध्ये खुल्या विचारांना प्राधान्य देणारा अनिकेत विश्वासराव, खऱ्या आयुष्यात खूपच खुज्या विचारांचा आहे असं समोर आले आहे.

आपल्या पत्नीचे यश त्याला स’हन झाले नाही आणि म्हणून त्याने तिच्यावर हात उचलला. स्नेहा चव्हाण सोबत अनिकेतने २०१८मध्ये लग्न केले होते. स्नेहा देखील उत्तम अभिनेत्री आहे. स्नेहाचे यश अनिकेतला स’हन झाले नाही, म्हणून तो तिला मा’नसि’क त्रा’स देत होता. सोबतच त्याने आधी देखील काही वेळा तिच्यावर हात उ’चलला होता.

सगळं ठीक होईल या आशेवर आपलं नातं सांभाळणारी स्नेहाच्या सं’यमाचा बां’ध सुटला. अखेरीस तिने आपल्या पतीच्या वि’रोधा’त घ’रेलू हिं’सा आणि मा’नसि’क त्रा’सच गु’न्हा नोंदवला आहे. मात्र, केवळ स्नेहाच्या बाबतीत असं घडलं आहे असं नाही. अनिकेत स्नेहसोबत लग्न करण्याच्या आधी, पल्लवी सुभाष सोबत नात्यामध्ये होता.

आठ वर्षाहून अधिक काळ, पल्लवी आणि अनिकेत एकमेकांच्या नात्यामध्ये होते. चार दिवस सासूचे या मालिकेत छोट्याशा पात्रातून, अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी पल्लवी हळूहळू हिंदी मालिकाविश्वामधील एक महत्वाचा चेहरा बनली. तिचा सुंदर आणि मनमोहक चेहरा, त्याहून सुंदर हास्य यामुळे पहिल्याच भेटीत एकता कपूरला तिने इम्प्रेस केले.

करम अपना अपना या एकता कपूरच्या मालिकेमधून तिने हिंदी मालिकाविश्वामधे प्रवेश केला. त्यानंतर मात्र तिने कधीच माघे वळून नाही पहिले.अनेक मालिकांमध्ये आणि काही मराठी मालिकांमध्ये देखील तिने काम केले. पण अनिकेत सोबत तिचे नाते, खूप खास होते. हळूहळू पल्लवीची लोकप्रियता वाढू लागली आणि तिने यशाच्या अनेक पायऱ्या चढल्या.

तिच्या करियर सोबत मात्र तिच्यामध्ये आणि अनिकेतमध्ये वा’द सुरु झाला,आणि ते वेगळे झाले. त्यादोघांपैकी कोणीही त्याचे कारण उघडपणे सांगितले नसले तरीही, पल्लवीचे भरगोस यश, त्या दोघांच्या नात्यामध्ये आले असं म्हणलं जातं. पल्लवी सुभाष अद्यापही सिंगल आहे. अनिकेतच्या घ’रेलू हिं’सा प्रक’रणाबद्दल नेटकाऱ्यानी त्याच्यावर चांगलीच टी’का केली आहे. ‘ही तर याची जुनी सवय आहे. पहिले पल्लवीचे यश स’हन नाही झालं आणि आता आपल्या बायकोचे,’असं म्हणत काही नेटकऱ्यानी थेट अनिकेतवर टी’का केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *