लग्नाआधी हार्दिक पंड्या बॉलीवूडच्या ‘या’ 6 अभिनेत्रींच्या प्रेमात झाला होता वेडा, पहा नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत करायचं होते लग्न…

लग्नाआधी हार्दिक पंड्या बॉलीवूडच्या ‘या’ 6 अभिनेत्रींच्या प्रेमात झाला होता वेडा, पहा नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत करायचं होते लग्न…

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेम प्रकरणं आणि अ’फेअर्स हे बऱ्याच काळापासून सुरु आहेत. पूर्वीही क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यामध्ये अ’फेअर्स व्हायची, पण ही अ’फेअर्स लपवली जायची किंवा लोकांना समजायची नाहीत.

शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान, विराट-अनुष्का, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा आणि युवराज सिंग-हेज कीच. अशा कित्येक क्रिकेट-बॉलीवूड जोड्या आपण पहिल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचेही नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे.

४. उर्वशी रौतेला:- उर्वशी रौतेला यांचे नाव पांड्याशी प्रथम सं-बंधित होते. दोघे एका कार्यक्रमात भेटले होते. यात हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्याचाही समावेश होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोघांना एका पार्टीत एकत्र पाहिले होते. तेथील लोकांनी असा दावा केला की ते एकमेकांना सारखे पाहत होते.

यानंतरही ते बर्‍याचदा एकत्र दिसले. उर्वशी हार्दिक पांड्या आणि त्याच्या भावाशी बोलत असल्या एक फोटो प्रचंड वायरल झाला होता. ते बऱ्याचदा एकमेकांशी बोलताना दिसले, त्यानंतर हार्दिक आणि उर्वशीच्या डेटिंगच्या बातम्याना उधाण आले.

५. इशा गुप्ता:- या क्रिकेटरबरोबर ईशा गुप्ताचे नावही जोडले गेले होते. करणच्या शोमध्ये हार्दिकने हिचे नाव घेतले होते. मात्र, या सं-दर्भात ईशाला प्रश्न विचारला असता, तीला रिपोर्टरवर राग आला आणि तिने हार्दिकशी कोणतीही मैत्री असल्याचे नाकारले.

६. एली अवराम:- मध्ये हार्दिक आणि एली अवरामची मैत्री देखील चर्चेचा विषय ठरली होती. दोघेही बर्‍याचदा एकत्र डिनर करताना दिसले. अनेक पार्ट्या आणि विमानतळांवरही ते एकत्र दिसले आहेत. एली हार्दिकसाठी मैदानात कित्येकदा जयघोष करतानाही दिसली होती.

या जोडीने त्यांच्या नात्याबद्दल नेहमी मौन बाळगले आहे. हार्दिकने द वर्डिक्ट: स्टेट वर्सेस नानावटी या वेब सिरीजची अभिनेत्री एल्ली अवराम सोबत एकत्रित बऱ्याच जाहिराती शूट केल्या होत्या. हार्दिकने एल्लीला आपल्या भावाच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. बर्‍याच वेळा दोघांना एकत्र पाहिले गेले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *