लग्नाच्या पहिल्याच दिवशी प्रियंकासोबत घडली अशी भ’यावह घटना की, आजही त्याचे परिणाम भोगतेय प्रियंका…

लग्नाच्या पहिल्याच दिवशी प्रियंकासोबत घडली अशी भ’यावह घटना की, आजही त्याचे परिणाम भोगतेय प्रियंका…

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासशी प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांच्या या राजेशाही लग्नाची अनेक दिवस चर्चाही होती.

पण प्रियांकाला या आनंदाच्या वातावरणात खूप त्रा’स सहन करावा लागला होता. होय तिला तिच्या लग्नाच्या दिवशी मा’नेला दु’खापत झाली होती. होय, प्रियंकाने नुकतेच एका मुलाखतीत खुलासा केला होता की लग्नाच्या दिवशी तिच्या ड्रेसमुळे तिच्या मानेला गं’भीर दु’खाप’त झाली होती आणि आजपर्यंत तिला हा त्रा’स सहन करावा लागत आहे.

त्यावेळी निकने हिंदू प्रथानुसार लग्नात लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. त्याच वेळी, तिने ख्रिश्चन धर्मानुसार लग्नात पांढरा ड्रेस परिधान केला होता, जो सुमारे 75 फूट लांब होता तसेच हा ड्रेस प्रियंकाच्या केसांसोबत आणि मानसोबत जोडला गेला होता आणि त्यामुळेच प्रियंकाला दु’खाप’त झाली होती.

त्यामुळे प्रियंकाला अद्याप त्रा’स स’ह’न करावा लागत आहे. तसेच हा ड्रेस घालावा अशी निकची खूप इच्छा होती आणि म्हणूनच मी इतका वजनदार ड्रेस घातला होता असे ती म्हणाली. तसेच प्रियंकाने आपल्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातले अनेक गोष्टी शेअर करत असते. त्यामुळे प्रियांकाने काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले होते आणि अगदी थोड्याच वेळात तिचे हे फोटो व्हा’यरलही झाले होते.

प्रियांका आणि निक यांनी जोधपूरमधील उम्मेद भवनमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या विधींसाठी संपूर्ण पॅलेस चार दिवसांसाठी बुक केला होता. या चार दिवसांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश करण्यास बं’दी होती. प्रियांका आणि निकने दोन पद्धतीने १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केलं होतं.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.