लवकर करोडपती होण्यासाठी मलायका अरोरा करायची ‘हे’ असे काम, पहा अंगातून घाम निघायचा पण मलायका…

लवकर करोडपती होण्यासाठी मलायका अरोरा करायची ‘हे’ असे काम, पहा अंगातून घाम निघायचा पण मलायका…

एक जुनं गाणं आहे, ‘सबसे बडा रुपय्या’ जे कोणत्याही काळात अगदी सत्य सिद्ध होतं. खास करुन आजच्या काळात. सध्याच्या काळात पैसे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा समजला जातो. तुमच्याकडे पैसा असेल तर, सर्वच जण तुमचा आदर करतात. तुम्हाला मान, आदर देतात, हे नेहमीच आपल्याला बघायला मिळतं.

त्यामुळे पैसे कमवण्यासाठी सर्वच जण आप-आपल्या पद्धतीने धडपड करतच असतात. वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात. त्यापैकी काहींचा मार्ग योग्य असतो तर काहींचा अयोग्य. मात्र जेव्हा भरपूर पैसे कमवून तुम्ही श्रीमंत होता, तेव्हा कोणीच विचारत नाही तुम्ही पैसे योग्य मार्गाने कमवले आहेत की अयोग्य; असा आपला समज आहे.

तिने अनेक इंटरनॅशनल मॉडेलिंग असाईनमेंट सुद्धा केल्या आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वात मोठी मॉडेल म्हणून तिची ओळख आहे. म्हणूनच तिला एम टीव्हीच्या सुपरमॉडेल ऑफ द ईयर या कार्यक्रमामध्ये तिलाच जज म्हणून निवडण्यात आले. यामध्ये, नवीन मॉडेल्सला काम करण्याची आणि आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते.

आता याच रियालिटी शोचा पुढचा भाग सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिने एक मुलाखत दिली आहे, त्यामध्ये तिने आपल्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली,’मी सुरुवातीला पैसे कामवायचे याच उद्देशाने मनोरंजन विश्वामध्ये काम करायला सुरुवात केली. ९०च्या दशकात वेगवेगळ्या म्युझिक अल्बम साठी मी ऑडिशन दिले आणि त्यामध्ये माझी निवडसुद्धा झाली.

‘गोरी नाल इष्क मिठ्ठा’ या गाण्यामुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर, मी अनेक जाहिराती केल्या. काही मॅगझिन्स साठी फोटोशूटदेखील केले. त्यावेळीच अरबाज सोबत माझी ओळख झाली.

बॉलीवूडमध्ये मला जेव्हा गाण्यामध्ये नृत्य करण्याची संधी चालून आली, तेव्हा मी ती सोडली नाही. छय्या छय्या गाण्यामुळे माझ्या मॉडेलिंग करियरला सुद्धा मदत मिळाली. मात्र सुरुवातीच्या काळात, केवळ पैसे कमवण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या करियरनेच मला ओळख मिळवून दिली.’ आज मलायका एक यशस्वी मॉडेल आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.