लाखात १ बुद्धीमन माणूस ‘या’ २ फोटोतील 2 फरक ओळखु शकतो, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल !

लाखात १ बुद्धीमन माणूस ‘या’ २ फोटोतील 2 फरक ओळखु शकतो, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल !

लहानपणापासून आपण वेगवेगळे खेळ खेळत आलेला आहोत. यामध्ये काही खेळ हे बौद्धिक स्तराचे असतात. बौद्धिक स्तराचे खेळ म्हटले की, यामध्ये तुम्हाला तुमच डोके वापरावे लागते. कोडे हा प्रकार देखील असाच आहे. कोड्यामध्ये तुम्हाला वेगळे पर्याय दिलेले असतात. त्यातून तुम्हाला पर्यायी शब्द द्यायचे असतात. हे जेवढे अवघड काम आहे, तेवढेच इतर खेळ सुद्धा असतात.

गेल्या काही कालावधीपासून वृत्तपत्रांमधून एखादे चित्र काढून त्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न होतो. तसेच एखादे चित्र काढून त्यामध्ये एखादी वस्तू लपवली जाते आणि ती तुम्हाला ओळखायची असते. यामध्ये काही जणच यशस्वी होतात. मात्र, काही जण यामध्ये अपयशी ठरतात. आज-काल मुलांचे डोके चालण्यासाठी विविध प्रकारचे गेम बाजारामध्ये आलेले आहेत.

तसेच दोन चित्रे दाखवून देतात आणि दोन चित्रांमधला फरक ओळखा, असे असे सांगण्यात येते. यात काही मुलांना दोन्ही चित्र मधला फरक ओळखता येतो. मात्र, अनेकजण यामध्ये यशस्वी होत नाहीत. याचे कारण म्हणजे बुद्धी ते जास्त चालवत नाहीत. मात्र, असा चित्रातला फरक ओळखला तरच आपली बुद्धी तल्लख होऊ शकते. तसेच मोठे व्यक्तीदेखील अशा चित्रांमधला फरक ओळखू शकतात.

आजकाल मोबाईल क्रांतीमुळे प्ले स्टोअर मध्ये विविध ॲप आलेले आहेत. या ॲपमध्ये अशा प्रकारचे कोडे असते. तसेच मनोरंजन म्हणून अनेक जण याकडे पाहत असतात.आम्ही आपल्याला आज दोन चित्र दाखवणार आहोत. या दोन चित्र मधील फरक आपल्याला ओळखायचे आहेत. दोन चित्रांमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत.

मात्र, अशक्य असे काहीच नसते. मात्र, तरीदेखील आपल्याला या वस्तू ओळखता येतात का? ते आपण प्रयत्न करून पाहू शकता. आम्ही आपल्याला आव्हान देतो की, या वस्तू आपण ओळखून त्याचे उत्तर द्या. अशा चित्रातील वस्तू ओळखल्याने तुमचे डोके खूप चालते आणि तुमचा मेंदू तल्लख होतो, असे सांगण्यात येते. तर आपण या फोटो मधील फरक ओळखून सांगा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *