वयाच्या 17 व्या वर्षीच ‘या’ अभिनेत्रीचे झाले होते लग्न, आता नवऱ्याला सोडून राहते, म्हणाली मुलांना जन्म देण्यासाठी आपल्याच पतीची आवश्यकता असते असे नाही…

वयाच्या 17 व्या वर्षीच ‘या’ अभिनेत्रीचे झाले होते लग्न, आता नवऱ्याला सोडून राहते, म्हणाली मुलांना जन्म देण्यासाठी आपल्याच पतीची आवश्यकता असते असे नाही…

आज आपण अशा एका बॉलीवूड अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत जिचे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लग्न झाले होते. पण आज ही अभनेत्रीं आपल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत लिव्ह इन रेलशनशिप मध्ये राहत आहे. तिचे असे म्हणे आहे की आपले आयुष्य जगण्यासाठी आपल्याला कोणाची गरज असतेच असे नाही आपण स्वतः सुद्धा आत्मनिर्भर बनू शकतो. चला तर मग ही अभनेत्रीं कोण आहे हे आपण जाणून घेऊ.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे माही गिल, सहाब बिवी, गुलाम, दबंग अशा अनेक चमकदार चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री माही गिल आजकाल चर्चेत आहे, त्याचे कारण म्हणजे तिने दिलेली विधाने, मात्र तिने अनेक वेळा अशी विधाने केली आहेत.

पण एका मुलाखतीत बोलताना माहीने सांगितले की ती सध्या लिव्ह इन रेलशनशिप मध्ये आहे. एवढेच नाही तर तिला एक मुलगी असल्याचेही तिने सांगितले. माही गिल म्हणाली की ती अविवाहित नाही, ती म्हणाली की तिचा एक प्रियकर आहे जो गोव्यात राहतो. या दोघांनाही जवळपास तीन वर्षाची मुलगी असून ती माहीबरोबर मुंबईत राहते. माही म्हणते की ती एका मुलगीची आई असल्याचा अभिमान आहे.

लग्नाचे नियोजन काय आहे, आपण लग्न कधी कराल?

त्यावर ती म्हणाली की लग्न करून काय करावे लग्न हे आवश्यक आहे का? आपण असेच आनंदी आहोत आणि मला वाटते की लग्नाशिवाय कोणीही राहवू शकतो. हे सर्व आपल्या स्वतःच्या विचारांवर आणि वेळेवर अवलंबून असते. आपण न लग्न करता आपले कुटुंब सुद्धा बनवू शकता आणि मुले लग्नाशिवाय सुद्धा करता येतात.

प्रत्येकाची स्वतःची वैयक्तिक विचारसरणी असू शकते. लग्न न करता मूल होण्यास कोणतीही अ-डचण येऊ नये, मला असे वाटत नाही की असे करण्यास काही स-मस्या आहे. मी लग्न न करता मुलाची आई होण्यासही तयार आहे.

मला वाटते प्रत्येकाचे स्वतःचे जीवन आहे, प्रत्येकाची स्वतःची तत्त्वे आहेत, जीवन जगण्यासाठी आपण प्रत्येकाच्या विचारांचा आदर केला पाहिजे. विवाह एक सुंदर गोष्ट आहे, परंतु करणे किंवा न करणे ही वैयक्तिक निवड आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *