वयाच्या 18 व्या वर्षीच ‘या’ मुलीच्या प्रेमात अडकलाय पृथ्वी शॉ, म्हणाला ‘या’ मुलीला डेट वर नेऊन…

वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचे मिश्रण असल्याचे म्हटल्या जाणार्या हा तरून भारतीय क्रिकेटपटू आजकाल प्रेमाच्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकार लगावताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका अभिनेत्रीसमोर क्लीन बोल्ड झाला आहे. खरे तर बातमी अशी आहे की पृथ्वी शॉ सध्या अभिनेत्री प्राची सिंगला डे ट करत आहे. शॉप्रमाणेच प्राचीही मुंबईची आहे.
२०व्या वर्षी पृथ्वी शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होताना दिसत आहेत. नुकतीच शॉ याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो अभिनेत्री प्राची सिंगला डे ट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जाणून घ्या प्राची सिंह कोण आहे?
प्राची सिंह एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने कलर्स टीव्हीच्या प्रसिद्ध सीरियल उडानमध्ये काम केले आहे. तसे, प्राची देखील एक मॉडेल आहे. तिच्या अभिनयाबरोबरच प्राची तिच्या ज बरदस्त बेली डान्ससाठीही ओळखली जाते. तसे बॉलिवूड आणि क्रिकेटर्स यांच्यात खूप जुने नाते आहे.
प्राची दरवेळी पृथ्वी शॉ च्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसते. पृथ्वी शॉ देखील प्राचीच्या कमेंट्सवर एकतर लाईक करतो किंवा रिप्लाय देतो असेही दिसून आले आहे. पृथ्वी शॉच्या नावाचादेखील आता या यादीमध्ये समावेश आहे की नाही, हे आता काही दिवसात दिसून येईलच.
पृथ्वी शॉ आणि प्राची दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ते एकमेकांना डे ट करत आहेत की नाही याबद्दल पक्की माहिती नाही मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून बऱ्याच चर्चां होत आहेत.
पृथ्वी शॉ सध्या युएईमध्ये आहे:
आपणास माहिती आहे का पृथ्वी शॉ सध्या युएईमध्ये आयपीएल 2020 ची तयारी करत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळणारा पृथ्वी शॉ हा एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात भारतासाठी सलामीवीर आहे. नुकतेच न्यूझीलंड दौ-यावर वन-डे मालिकेत पृथ्वी शॉ भारतीय संघाचा सदस्य होता. भारतासाठी शॉने चार कसोटीत 335 धावा आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 84 धावा केल्या आहेत.
खो कल्यासाठी चुकीचे औषध अनावधानाने घेतल्यामुळे पृथ्वी शॉवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली होती. इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली चषकातील २२ फेब्रुवारी २०१९ रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी पृथ्वी शॉने जी सॅम्पल पुरवली, त्यात प्रतिबंधित औषधाचा घटक आढळला होता.
१६ जुलै रोजी डो पिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर का रवाई करण्यात आली. मात्र आपण खोकल्यासाठी अनावधानाने हे औषध घेतल्याचे पृथ्वी शॉने सांगितलं होते. पृथ्वी शॉने दिलेल्या उत्तराने आपण समाधानी असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केले. २० व्या जन्मदिनाच्या दिवशी त्याने ट्विटरवर सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचं सांगितले.