वयाच्या 19 व्या वर्षीच क’रोडोची मालकीण बनलीय ‘ही’ तरुण अभिनेत्री, नाव वाचून हैराण व्हाल…

वयाच्या 19 व्या वर्षीच क’रोडोची मालकीण बनलीय ‘ही’ तरुण अभिनेत्री, नाव वाचून हैराण व्हाल…

बॉलिवूड असो की टेलिव्हिजन क्षेत्र असोत. एकापेक्षा एक भारी अशा अभिनेत्रींनी कलाकारीच्या या क्षेत्रात धुमाकूळ घातलाय. बऱ्याचश्या अशा अभिनेत्री आहेत की ज्यांनी अभिनयाच्या या जगतात बालपणा पासूनच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहेत. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या स्क्रिन पर्यंत पोहचून अभिनेत्रींनी यशाची अनेक शिखरे गाठली आहेत.

आज आपण अश्याच एका अभिनेत्रीबद्धल जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री आज केवळ 19 वर्षाची असून इतक्या लहान वयात तिने कमावलेली संपत्ती बघून आचर्य नाही वाटले तर नवलच. बालपणातच अभिनयाची हुन्नर असलेली ही अभिनेत्री वयाच्या 19 व्या वर्षी देखील तितकाच दमदार अभिनय करत आहेत. तर चला जाणून घेऊयात या अभिनेत्री बद्धल आणि तिच्या सं-पत्ती बद्धल.

जन्नत झुबैर रहमानी ही केवळ अभिनेत्रीच नाही तर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्कची राणी देखील आहे जिथे कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात आणि लोक तिचे व्हिडिओ आवडीने पाहतात. तसेच तिला टिक टॉक, यूट्यूब, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्क्सवर अपडेट राहणे देखील आवडते. पण जन्नत झुबैर रहमानी हा एक ट्रेंड आहे.

जन्नत झुबेर रहमानी हिने वयाच्या 19 व्या वर्षी हे सर्व साध्य केले आहे आणि आज ती अशा टप्प्यावर पोहचली आहेत जिथे पोहचायला एका सामान्य माणसाला संपूर्ण आयुष्य झिजवावे लागते. वयाच्या केवळ 19 व्या वर्षी तीचा पगार महिन्याला 2 ला-ख रु-प-ये इतका आहे. तीच्या एकूण मालमत्तांविषयी सांगायचे झाले तर सध्या तीची मालमत्ता 10 को-टी आहे.

हे तेव्हाच श्यक्य झाले जेव्हा तिने दिवस-रात्र परिश्रम घेतले आणि स्वत:च स्वतःला सुधरावत गेली. कठोर परिश्रम केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही हे तर सर्वाना माहीतच आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीच गोष्ट नाही की काहीही न करता ती गोष्ट आपल्याला मिळेल. आणि जीवनाचे वास्तविक सत्य म्हणजे हेच की पैसे म्हणजे सर्वकाही आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *