वय उलटून गेल्यानंतर आई झाल्या ‘या’ 6 अभिनेत्री, एका अभिनेत्रीने वयाच्या 65 व्या वर्षी….

वय उलटून गेल्यानंतर आई झाल्या ‘या’ 6 अभिनेत्री,  एका अभिनेत्रीने वयाच्या 65 व्या वर्षी….

पूर्वी मुलींची खूप कमी वयात लग्न व्हायची आणि त्यामुळे त्या आई देखील लवकर बनायच्या. तेव्हाच्या काळी लवकर संसाराला लागून लवकर आई होणं चांगलं मानलं जायचं. पण आता काळ बदलला तसे विचारही बदलले. आता मुली या स्वत:च्या पायावर उभं राहून, यशस्वी करियर निर्माण करून मग संसाराची, मुलांची जबाबदारी स्वीकारण्यावर भर देतात. त्यांना पंचवीस वा तिशीच्या वयात आई होणं हे खूप लवकर वाटतं.

अनेक तरुणींच्या मते ३० नंतर लग्न करून ३५ च्या वयात आई होणे योग्य! पण खरंच हे योग्य आहे का? ३५ च्या वयात आई होणे याबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगतं? तर त्याचं उत्तर आहे या वयातील श’रीराची स्थिती पाहता ३५ व्या वर्षात आई होणे काहीशा स’मस्या निर्माण करू शकते.

आजच्या पिढीतील तरुण तरुणी तर एकच बस्स झालं बाबा असं बोलून मोकळे होतात. याचे कारण म्हणजे आर्थिक गणित बिघडू नये. पण इथे सैफ अली खान आणि करीना या दोघांनाही आर्थिक बाबतीत कोणतीच चिंता नसल्याने त्यांच्यासाठी दुसऱ्या मुलाचा विचार करणे अतिशय सामान्य ठरले असावे.

फराह खान:- आपणास जाणून आश्यर्य वाटेल कि वयाच्या चाळीशीमध्ये फराह खानने एका वेळी तीन मु’लांना ज’न्म दिला होता आणि तिची डि’लि’व्हरी देखील ऑ’परेशन करुन म्हणजेच सि’झेरि’यन पद्दतीनेच झाली होती. आईवीएफ ट्रिटमेंट द्वारे कंसीव केल्यानंतर फराह खानला सि’झेरियन डि’लिव्ह’री द्वारे आपल्या तीन मु’लांना ज’न्म द्यावा लागला.

त्यावेळी तिने तिचा अनुभव शेअर करताना म्हटले होते कि मी खूप घा’बरले होते, कारण माझे पो’ट खूप भ’यानक पद्धतीने वा’ढले होते. जेव्हा फराह खानने आपल्या मु’लांना ज’न्म दिला तेव्हा तिचे वय तब्ब्ल ४१ वर्ष होते.

शिल्पा शेट्टी:- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २२ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केलं होतं. २१ मे २०१२ मध्ये शिल्पाने विहानला जन्म दिला होता. आणि तेव्हा तिचे वय ३८ इतके होते शिवाय आपल्याला माहित असेल कि आठ वर्षांनी या दोघांनी स’रोग’सीद्वारे पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला होता, आणि ५ फेब्रुवारी २०२० ला त्याच्या दुसऱ्या मुलीचा म्हणजेच समीशाचा ज’न्म झाल्याचा त्यांनी घोषणा केली होती.

ऐश्वर्या राय:- विश्वसुंदरी राहिलेली ऐश्वर्याची पहिली आणि एकुलती एक मुलगी आहे. जिचा जन्म 2011 मध्ये झाला होता आणि तेव्हा ऐश्वर्या रायचे वय ३७ इतके होते. तसेच हळू हळू आराध्या मोठी होत चालल्यामुळे ऐश्वर्या आता तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहे. आराध्याचे नाव अशा स्टार किड्समध्ये समाविष्ट आहे ज्यांना बऱ्याच हेडलाईन मध्ये जागा मिळते.

काजोल:- २४ फेब्रुबारी १९९९ मध्ये अजय देवगण आणि काजोलने लग्नगाठ बांधली. अत्यंत साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केलं. कुटुंबातील काही सदस्यच या लग्नाला उपस्थित होते आणि त्यानंतर लग्नाच्या चार वर्षानंतर तिने २००३ मध्ये आपल्या पहिल्या बा’ळाला म्हणजे न्यासाला जन्म दिला तेव्हा ती ३६ वर्षाची होती आणि तब्ब्ल सात वर्षांनी म्हणजेच २०१० मध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

माधुरी दीक्षित:- या यादीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे ही नाव आहे. माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने याच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर माधुरी वयाच्या 37 व्या वर्षी प्रथमच आई झाली व तिने तिच्या पहिल्या मु’लाला ज’न्म दिला. पण लगेच दोन वर्षांनंतर, माधुरीने वयाच्या 39 व्या वर्षी तिच्या दुसऱ्या मु’लाला ज’न्म दिला.

राणी मुखर्जी:- राणी मुखर्जी हिने २००९ मध्ये चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केले आणि लग्नानंतर राणीने वयाच्या 37 व्या वर्षी मु’लगी अदिराला ज’न्म दिला. तसेच राणी मुखर्जीला मुलगी झाल्यापासून चित्रपटामध्ये काम कमी केले आहे. २०१५ मध्ये राणी मुखर्जीला मुलगी झाली होती. मार्च २०१८ मध्ये तिने हिचकी चित्रपटात काम केले. मर्दानी या चित्रपटातून तिने महिलांच्या स’मस्या मांडल्या.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *