वाईट बातमी ! लतादीदी यांच्या जवळच्या व्यक्तीचे झाले नि’धन, शोक व्यक्त करताना म्हणाल्या..

वाईट बातमी ! लतादीदी यांच्या जवळच्या व्यक्तीचे झाले नि’धन, शोक व्यक्त करताना म्हणाल्या..

को’रोनाची सर्वात होऊन साधारण दोन वर्षाचा कालावधी आता लोटत आहे. मात्र, ही म’हामा’री अजून काही संपायचे नाव घेत नाही. याने अनेकांनी आपल्या आप्तांना ग’माव’ले आहे. या म’हामा’री आधीच्या काळात अनेकांना वेगवेगळ्या आ’जारांनी देखील आपल्या जवळच्या लोकांना गमावलेले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार नदीम-श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचा देखील को’रोणा ला’गण होऊन त्यांचा मृ’त्यू झाला होता. श्रावण राठोड हे कुंभमेळामध्ये आपल्या कुटुंबासोबत गेले होते. मात्र, मुंबईत परतताच त्यांन श्वा’स घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचप्रमाणे त्यांना ताप देखील आला होता. त्यामुळे त्यांची को’रोना चा’चणी करण्यात आली.

त्यात ती पॉ’झि’टिव्ह आली आणि काही दिवसांच्या उ’पचारानंतर त्यांचा मृ’त्यू झाला. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचा देखील गेल्या महिन्यातच मृ’त्यू झाला. दिलीप कुमार यांना कुठल्याही आ’जाराची ला’गण झाली नव्हती. मात्र, वयोमानामुळे त्यांचा मृ’त्यू झाला. मृ’त्युसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते.

दिलीप कुमार गेल्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, त्यांना सर्वाधिक जवळच्या असणाऱ्या लता मंगेशकर यांनी देखील माझा मोठा भाऊ गेला म्हणून भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी एक प्रसंग देखील या निमित्ताने सगळ्यांसमोर सांगितला होता. एका गाण्याच्या रॉयल्टी वरून वाद निर्माण झाला होता.

त्यावेळेस दिलीप कुमार यांनी लता मंगेशकर यांना मदत केली होती. हा प्रसंग लता मंगेशकर यांनी सगळ्यांसोबत सांगितला होता. दिलीप कुमार यांना लता मंगेशकर नेहमी राखी बाधत होत्या. आपल्या बहिणीप्रमाणे लता मंगेशकर आहेत, असे दिलीप कुमार अनेकदा सांगायचे. लता मंगेशकर यांना अजून एक ध’क्का बसलेला आहे.

लता मंगेशकर यांच्या जवळच्या व्यक्ती असलेल्या पद्मा सचदेव यांचे देखील नुकतेच नि’धन झाले आहे. पद्मा सचदेव यांचे साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव होते. पद्मा सचदेव या लेखिका देखील होत्या. हिंदीमध्ये त्यांनी अनेक कथा कादंबर्‍या देखील लिहिलेल्या आहेत. डोंगरी भाषेमधील त्यांचे साहित्य खूप मोठ्या प्रमाणात गाजले होते.

पद्मा सचदेव यांच्या नि’धनाची बातमी त्यांचे भाऊ भूषण कुमार शर्मा यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खूप त्रास होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, हॉस्पिटल मध्ये देखील त्या उपचारास साथ देत नव्हत्या. त्यामुळे त्यांना घरी आणण्यात आले होते आणि वृद्धापकाळाने त्याचे नि’धन झाले.

त्यांच्या नि’धनाने मला खूप मोठा ध’क्का बसला आहे. पद्मा आणि आमचे घरचे संबंध होते. त्या अतिशय मनमिळाऊ होत्या. आम्ही अमिरेकेत एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. पद्मा अश्या प्रकारे आम्हाला सोडून जाईल, असे मला कधीही वाटले नव्हते. तिच्या आत्म्यास शांती मिळो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *