वाचा ‘या’ सेलेब्रिटी डॉक्टरबद्दल, ७५ वर्षांपासून करत आहेत बॉलीवूड अभिनेत्रींची डिलेव्हरी, केलीय जया बच्चनपासून ते अनुष्काची डिलिव्हरी…

वाचा ‘या’ सेलेब्रिटी डॉक्टरबद्दल, ७५ वर्षांपासून करत आहेत बॉलीवूड अभिनेत्रींची डिलेव्हरी, केलीय जया बच्चनपासून ते अनुष्काची डिलिव्हरी…

काही दिवसांपूर्वी करीना कपूरने आपल्या दोन्ही बाळांच्या वेळी ग’रोदरपणात आलेल्या अनुभवांबद्दल सांगण्यासाठी एक पुस्तक प्रदर्शित केलं होत. त्यामध्ये तिने आपल्या आई बनण्याच्या प्रवासाबद्दल खूप छान वर्णन केलं आहे. त्यामध्ये वाचून समजतं की, स्त्री कोणतीही असो तिचा आई बनण्याचा प्रवास जवळपास सारखाच असतो.

महालात राहणारी आई असेल किंवा सर्वसाधारण स्त्री, आई बनताना सगळ्यांनाच सारख्याच मानसिक स्थितीमधून जावं लागत. मूड-स्विनग्स, किंवा डोहाळे लागण असं सर्व काही अगदी सर्वच महिलांना सारखंच होत.मात्र आपल्याकडे जेव्हा एखादी अभिनेत्री आई होणार हे समजते तेव्हा, ती कशी वेगळी लाईफ जगत आहे अशी चर्चा सुरु होते.

आपल्या ग’रोदर पणात ती काय खात असेल, काय डोहाळे लागले असतील, कोणती औषधे घेत असेल, कोणत्या डॉक्टरकडे जात असेल. असे अनेक प्रश्न सर्वांच्याच डोक्यात येतात. करीनाच्या पुस्तकातून तीचे ग’रोदरपण बाकी सर्व काही एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणेच होते हे तर समजले, मात्र तिच्या डॉक्टरबद्दल खुलासा नाही झाला.

मात्र मीडिया रिपोर्टनुसार तिचा डॉक्टर एक सेलेब्रिटी डॉक्टर म्हणून ओळखले जातात, तिची आणि तिची बहीण करिष्माच नव्हे तर, त्यांची आई बबिताची डि’लेव्हरी देखील त्याच डॉ’क्टरने केली होती. हे डॉ’क्टर आहेत ९१ वर्षांचे रुस्तम सोनावला. रुस्तम सोनावला ब्रीच कँडी रुग्णालयात प्रॅक्टिस करतात.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशातील डॉ रुस्तम हे एक मोठं नाव आहे. त्यांनी १९४८ साली आपली प्रॅक्टिस सुरु केली होती. आणि आज वयाच्या ९१ वर्षी देखील ते यशस्वीरीत्या डि’लेव्हरी करतात. १९९१ मध्ये त्यांना भारत शासनाने आपल्या उत्कुष्ट कामगिरीसाठी पदमश्री पुरस्काराने गौरवान्वित केले होते.

रुस्तम यांनी इंट्रा ग’र्भाशय निरोधक यंत्राचा शोध लावला होता. रुस्तम यांनी सर्व मोठाल्या अभिनेत्री, उद्योजीका, थंडोक्यात सर्वच मोठाल्या सेलेब्रिटी महिलाची डि’लेव्हरी केली आहे. बॉलीवूडची सर्वात मोठी फॅमिली कपूर, यांच्या कुटुंबातील देखील बऱ्याच महिलांची डिलेव्हरी त्यांच्याकडेच झाली आहे.

जया बच्चन, बबिता आणि ८० च्या आणि ९०च्या दशकातील अनेक अभिनेत्रींची डि’लेव्हरी त्यांच्याकडेच झाली होती. जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, सोनाली बेंद्रे, गौरी खान, मलायका अरोरा यांची डिलेव्हरी देखील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ रुस्तम यांच्याकडेच झाली होती. अनुष्का शर्माची डिलेव्हरी देखील डॉ रुस्तम यांनीच केली होती.

डॉ रुस्तम सोनावाला यांनी, आत्मचरित्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी लिहले आहे की, ते त्यावेळी पासून प्रॅक्टिस करत आहेत जेव्हा केवळ नाडी बघून समजायचं की महिला गरो’दर आहे किंवा नाही. आज ९०वर्षाचे होऊन देखील ते समर्थपणे प्रॅक्टिस करत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *