बोंबला ! वाजतगाजत मंडपात आली नवरदेवाची वरात, घडलं अस की घोडी नवऱ्याला घेऊन झाली पसार, पहा VIDEO…

बोंबला ! वाजतगाजत मंडपात आली नवरदेवाची वरात, घडलं अस की घोडी नवऱ्याला घेऊन झाली पसार, पहा VIDEO…

आपण अनेकदा जनावर उधळण्याचा बातम्या वाचल्या असतील. अनेकदा जनावरासमोर आवाज केला तर जनावर हे पळायला लागतात. त्यामुळे ते कोणालाही ध’डका देताना पाहायला मिळतात. अशा घ’टना टाळायच्या असतील तर कुठल्याही जनावरास समोर किंवा घोड्या समोर गाय, म्हैस यांच्या समोर कधीही आवाज जास्त करू नये.

म्हणजे डीजे, फटाके अजिबात फोडू नये. नाहीतर अनुचित प्रकार घडत असतो. घोडीसमोर जर फटाका किंवा डीजेचा मोठ्याने आवाज केला तर घोडी किंवा घोडा हा धावत जातो. आणि थांबायचे नाव घेत नाही. अशा घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. नुकतीच एक घटना राजस्थान मध्ये देखील घडलेली आहे.

आज आम्ही आपल्याला याबाबत माहिती सांगणार आहोत. काही महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक रानटी गवा मानवी वस्तीत घुसला होता. त्यानंतर त्याला पाहून अनेक जण सैरावैरा धावत सुटले. त्यामुळे तो गवा सैभैर झाला आणि समोर येईल त्याला ध’डका देत सुटला. त्याने अनेक वाहनांचे नुकसान केले. त्याला पकडण्यासाठी जवळपास एक दिवसाचा कालावधी गेला.

त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. मात्र, मानवी द’हशत यामुळे या गव्याने प्रा’ण सोडले होते. अशा निष्कर्षापर्यंत त्याच्यावर उपचार करणारे डॉ’क्टर यांनी सांगितले होते. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीत अतिशय सजग राहिल तरच मानवी जीवन सुखकर होऊ शकते. आज आम्ही आपल्याला जी घटना सांगणार आहोत ती राजस्थानमध्ये घडलेली आहे.

अजमेर जिल्ह्यातील एका गावामध्ये काही दिवसांपूर्वीच याबाबतचा व्हिडिओ व्हा’यरल झाला होता. नशिराबाद येथील हा व्हिडिओ होता. येथे एका तरुणीचे लग्न होते. तरुणाचे लग्न असल्यामुळे सहाजिकच वरात निघणार होती. यासाठी नवरदेव तयार होऊन लग्न कार्यालयाबाहेर आला. तेथे घोडी ही आधीच तयार होती.

यावेळी जोरात डीजे लावण्यात आला होता. वऱ्हाड देखील बेभान होऊन नाचत होते. त्यानंतर नवरदेव हा घोडीवर बसला. त्यानंतर परंपरेनुसार धार्मिक विधीही सुरू झाला. आधीच जोरजोरात वाजत असलेल्या डीजे आणि त्यानंतर काही जणांनी घोडी समोर फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाक्याचा आवाज ऐकून ही घोडी सैरभैर झाली आणि नवरदेवाला घेऊन सुसाट पळत सुटली.

त्यानंतर काही लोकांनी घोडीचा पाठलाग सुरू केला. मात्र, घोडी काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. जवळपास चार किलोमीटर पाठलाग केल्यानंतर या घोडिला पकडण्यात नागरिकांना यश आले. सुदैवाने या घटनेमध्ये नवरदेवाला कुठलीही दुखापत झाली नाही. त्यानंतर हे लग्न उशिरा लावण्यात आले. मात्र, दिवसभर या परिसरात घोडी आणि नवरदेवाची चर्चाही चांगलीच रंगली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *