विक्रम भट्टच्या प्रेमात वे’डी झाल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीची झाली होती चांगलीच धु’लाई, ‘या’ व्यक्तीने चप्पलेने धु धु धु’तले होते….

विक्रम भट्टच्या प्रेमात वे’डी झाल्यामुळे ‘या’ अभिनेत्रीची झाली होती चांगलीच धु’लाई, ‘या’ व्यक्तीने चप्पलेने धु धु धु’तले होते….

माणूस चांगला असो की वा’ईट त्याने केलेल्या कृत्याचा त्याला आज ना उद्या प’श्चाता’प होतच असतो. असेच काही दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याबाबतीत झाले आहे. खरं तर विक्रम भट्ट हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध असा चेहरा आहे.

कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी, पै’सा, यश अशा सगळ्याच गोष्टी आहेत. मात्र अशातही ते एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण त्यांना आता प’श्चाता’प होत आहे की, ते त्यांच्या पत्नीला का ग’मावून बसले?

आपल्याला माहित असेल कि फिल्म इंडस्ट्री जेवढी चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तेवढीच ती वा’ईट गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. अनेक चांगल्या आणि वा’ईट गोष्टी इथे होत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वा’ईट सवयी किंवा वा’ईट गोष्टींमूळे प्रसिद्ध आहेत.

आता अशीच एक अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. अमिषा पटेल ही तिच्या फिल्मी करिअर पेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळेच जास्त चर्चेत असते. पहिल्या चित्रपटापासूनच अमिषा सुपरस्टार झाली होती, पण कहो ना प्यार है हा चित्रपट आला आणि तेव्हा पासून तिला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी येऊ लागली.

अमिषा पटेलने २००० ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट किती सुपरहिट झाला होता हे आपल्याला माहित असलेच, आणि त्यामुळेच अमिषा रातोरात स्टार झाली होती. त्यामुळे तिला अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. अमिषाला बॉलीवूडची यशस्वी अभिनेत्री समजले जाऊ लागले होते.

पण अमिषाचे हे यश जास्त काळ टिकू शकले नाही. कारण अमिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे खूप प्रसिद्धी झोतात आली होती. ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या चित्रपटाच्या सेटवर अमिषा आणि विक्रम भट्टची भेट झाली आणि मग या चित्रपटाच्या सेटवरच या दोघांचे अ’फे’अर सुरू झाले. दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली, पण या दोघांनी याकडे काडीचेही लक्ष दिले नाही आणि मग काही कालावधीने या दोघांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. पण या गोष्टीचा नकळत परिणाम अमिषाच्या करिअरवर होत होता.

या सर्व गोष्टींमूळे अमिषाचे आई वडील खूप चि’डले होते आणि त्यावेळी ही गोष्ट मीडियामध्ये देखील खुप चांगलीच गाजत होती. त्यांनी अमिषाला विक्रम भट्टपासून लांब राहायला सांगितले होते. पण तिने काहीही ऐकले नाही. या गोष्टीवरून अमिषाचे आई वडीलांशी ऑर्डर भांडण झाले होते.

एका मुलाखतीमध्ये अमिषाने सांगितले होते की, ‘विक्रम भट्टसोबत माझे खुप चांगले सं’बं’ध होते. पण ही गोष्ट माझ्या घरच्यांना मान्य नव्हती आणि एकेदिवशी तर माझ्या आईने मला रागाच्या भरात च’प्पलने मा’रले होते. या गोष्टीमूळे मी माझ्या घरच्यांशी भां’डण केले होते’.

पण अमिषा आणि विक्रम भट्टच्या नात्यामुळे अमिषाचे करिअर खुप ख’रा’ब झाले होते. एवढेच नाही तर अमिषाने तिच्या वडिलांवर तिच्या पै’शांचा चुकीचा वापर केला म्हणून के’स देखील दाखल केली होती. आता अनेक वर्षे अमिषा आणि तिच्या घरच्यांमध्ये या बाबतीत को’र्टात के’स सुरू आहे.

पण विक्रमने एकदा एका मुलाखतीत म्हंटले होते कि, कोणत्याच नात्याने माझे आयुष्य उ’द््ध्व’स्त केले नाही, कारण मी स्वत:च एक उ’द््ध्व’स्त व्यक्ती होतो. विक्रमने केलेल्या चु’कांचा त्यांना आजही प’श्चात होतो. त्यामुळेच त्यांनी ठरविले की, आता पुन्हा लग्न करायचे नाही. कारण लग्नासारख्या नात्यावरून त्यांचा विश्वास उडाला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *