वि’वाहबाह्य स’बंध ठेवल्याने मो’डला ‘या’ कलाकारांचा सुरेख संसार, नंबर 4 च्या जोडीचे नाव ऐकून हैराण व्हाल..

वि’वाहबाह्य स’बंध ठेवल्याने मो’डला ‘या’ कलाकारांचा सुरेख संसार, नंबर 4 च्या जोडीचे नाव ऐकून हैराण व्हाल..

बॉलीवूडसह दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये अनेक असे कलाकार आहेत की, ज्यांचे वैयक्तिक आयुष्य हे वा’दग्र’स्त ठरले आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. एका अभिनेत्याने दोन लग्न केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, त्यांचा घ’टस्फो’ट होण्याला कोण कारणीभूत आहे, ती व्यक्ती देखील एकदमच च’र्चेत आली आहे. आ

ज आम्ही आपल्याला अशाच काही कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत. त्यांचा घ’टस्पो’ट एका त्रयस्थ व्यक्तीमूळे झाला आहे आणि त्यांचा अनेक वर्षांचा संसार देखील संपुष्टात आला आहे. यामध्ये काही कलाकार असे आहेत की, ज्यांनी दोनदा घ’टस्फो’ट घेतले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते कलाकार

गेल्या अनेक दिवसापासून समंथा हिला नागा हा समजावून सांगत होता. मात्र, ती काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्यामुळे शेवटी या दोघांनीही एकमेकांना पासून घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2) आमिर खान आणि किरण राव : अभिनेता आमिर खान याला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हटले जाते. अभिनेता आमिर खान याने यापूर्वीही रीनासोबत लग्न आहे. काही वर्षांचा संसार केल्यानंतर त्याने तिच्या सोबत घ’टस्फो’ट घेतला. काही वर्षांपूर्वी आमीर खान याने दिग्दर्शक किरण रावसोबत लग्न केले होते. मात्र, तिच्यासोबत काही वर्ष संसार केल्यानंतर आमिर खानने तिलाही सोडले आता. दोघेही एकटेच राहत असल्याचे सांगण्यात येते.

3) मलायका अरोरा-अरबाज खान : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्यामध्ये देखील घ’टस्फो’ट झाला आहे. आपल्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान अर्जुन कपूर याच्यासोबत मलायका अरोरा सध्या राहत आहे. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. मात्र, 18 वर्षांचा संसार केल्यानंतर या दोघांनी घ’टस्फो’ट घेतला. आता अरबाज खान देखील एका मॉडेलच्या प्रे’मसं’बंध असल्याचे सांगण्यात येते.

4) हृतिक रोशन – सुझान खान : रितिक रोशन याने “कहोना प्यार है” हा चित्रपट झाल्यानंतर लगेचच आपली बालमैत्रीण सुजान खान सोबत लग्न केले होते. या दोघांनी जवळपास चौदा वर्ष संसार केला. मात्र, त्यानंतर या दोघांचे पटत नव्हते. बार्बरा मोरी हिच्यासोबत रितिक रोशनचे प्रे’मसं’बंध असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर 14 वर्षाच्या संसारावर या दोघांनी पाणी फेरले. हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घ’टस्फो’ट असल्याचे सांगण्यात येते. रितिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यामध्ये देखील प्रचंड वा’द झाला होता.

5) सैफ अली खान-अमृता सिंग :सैफ अली खान याने आपल्यापेक्षा बारा वर्षे मोठे असलेल्या अमृता सिंह सोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यानंतर अमृता सिंहपासून सैफ अली खानला सारा अली खान आणि इब्राहिम खान ही मुलं आहेत. त्यानंतर करीना कपूर सोबत सैफ अली खानने लग्न केले. आता करीना कपूरला तैमूर आणि जेह हे मुल आहेत.

6) कमल हासन – गौतमी ताडीमल्ला लि’व्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कमल हासनने बॉलिवूड अभिनेत्री सारिकाशी लग्न केले. आई झाल्यानंतर सारिकाने बॉलिवूडला नि’रोप दिला. सारिका आणि कमल हसन यांचाही 2002 मध्ये घ’टस्फो’ट झाला. घ’टस्फो’ट घेतल्यानंतर कमल हासनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सिमरन बग्गासोबत जोडले गेले. कमल हसन याला सारिका यांच्यापासून श्रुती हसन बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेते मुलगी आहे.

7) धर्मेंद्र- प्रकाश कौर : बॉलीवूडचे , दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे देखील दोन लग्न झालेले आहेत. हेमामालिनी यांच्या सोबत लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी प्रकाश यांच्या सोबत लग्न केले होते. प्रकाश यांच्यापासून धर्मेंद्र यांना बॉबी देवल आणि सनी देवल ही मुलं आहेत, तर हेमामालिनी यांच्या पासून त्यांना इशा देओल आणि अहाना देओल या मुली आहेत. प्रकाश यांनी धर्मेंद्र यांना घ’टस्फ़ो’ट घेण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करून हेमामालिनी यांच्यासोबत लग्न केल्याचे सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.