विवाहित असून देखील ‘या’ 5 भारतीय खेळाडूंनी ठेवले होते इतर मुलींशी संबंध, पहा नंबर १ ची दुसरी पत्नी होती सलमानची गर्लफ्रेंड…

आपल्या देशात अनेक प्रकारचे खेळ आहेत. परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहेत की त्यासाठी लोक मर्यादेपलीकडे वेडे होतात. तशाच प्रकारे, क्रिकेटपटूंचे लाखो चाहते देखील आहेत. जे त्यांचे खेळाडूंचे देखील चाहते आहेत. त्याचबरोबर क्रिकेटर्सचे आयुष्य जितके मोहक तितकेच वादविवादांनी भरलेले असते.
लोकांचे लक्ष केवळ एखाद्या खेळाडूच्या कारकीर्दीवर आणि त्यांच्याशी सं’बंधित वा’दवि’वाद आणि वैयक्तिक जीवनाकडेच असते. एखादा खेळाडू क्रिकेटच्या मैदानात कसा खेळत आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी सं’बंधित सर्व घटनांबद्दल जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. आज आपण अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्यांनी दोन विवाह केले आहेत.
संगीता बिजलानी काही दिवस सलमान खानची गर्लफ्रेंड म्हणून मिरवत होती. संगीता आणि अझरूद्दीन यांचे लग्न केवळ 2010 पर्यंत टिकू शकले.यानंतर मोहम्मद अझरुद्दीनही शॅनन मेरीच्या नात्यात असल्याची अ’फवा देखील पसरली होती. तथापि, नंतर अझरुद्दीनने 2015 मध्ये तिसऱ्यांदा शॅनन मेरीशी लग्न केले.
2) दिनेश कार्तिक :- दिनेश कार्तिक हा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आहे. दिनेश कार्तिकने प्रथम कास्टिंग आर्टिस्ट आणि सोशलाइट निकिता विजयशी लग्न केले होते. तथापि निकिताने भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयशी पुन्हा लग्न केले आहे. इम्प्रेशन्स फॉरेव्हर नावाच्या मुंबईतील 3 डी कास्टिंग कंपनीत निकिता कास्टिंग आर्टिस्ट म्हणून काम करते.
ऑगस्ट 2015 मध्ये दिनेश कार्तिकने स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लीकल सोबत लग्न केले. पीएसए महिला क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पोहोचणारी दीपिका ही पहिली भारतीय आहे. त्याच वेळी, दिनेश कार्तिक आयपीएल 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधारही होता.
3) विनोद कांबळी :- विनोद कांबळी हा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. विनोद कांबळी यांनी 1998 मध्ये नोएला लुईसबरोबर पहिले लग्न केले होते. नोएला लुईसने पुण्यातील ब्लू डायमंड या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले होते. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी दोघे वेगळे झाले.
लुईसपासून वेगळे झाल्यानंतर विनोद कांबळीचे मॉडेल एंड्रिया हेविटशी लग्न झाले. पारंपारिक रीतिरिवाजांनी हे लग्न चर्चमध्ये पार पडले. त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा एकमेव खेळाडू म्हणून कांबळी देखील एक अद्वितीय खेळाडू होता.
4) जवागल श्रीनाथ :- भारतीय क्रिकेटचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आता आयसीसीच्या मॅच रेफरी म्हणून काम करत आहे. जवागल श्रीनाथ यांनी 1999 मध्ये ज्योत्स्ना सोबत लग्न केले. यानंतर दोघांनी लवकरच एकमेकांना घ’टस्फो’ट दिला. नंतर श्रीनाथने 2008 मध्ये माधवी पतरावली या पत्रकारा सोबत लग्न केले. श्रीनाथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
5) योगराज सिंह :- माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराजसिंगचे वडील योगराज सिंग यांनीही दोन विवाह केले आहेत. योगराज सिंगने यापूर्वी शबनमशी लग्न केले होते. ती एक व्यवसायिक युवतीची मुलगी आणि युवराज सिंगची आई होती. असे म्हटले जाते की शबनमला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिच्या कारकीर्दीत पुढे जाण्याची इच्छा होती, परंतु योगराज यांना गृहिणी म्हणजे फक्त हाऊस वाईफ पत्नी पाहिजे होती. परंतु नंतर दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर योगराज सिंगने सतवीर कौरशी लग्न केले, ज्यापासुन त्यांना दोन मुले देखील आहेत. योगराज सिंगने भारताकडून फक्त एक कसोटी आणि 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दु-खापतीनंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आणि त्यानंतर ते पंजाबी सिनेमाकडे वळाले.