विवाहित असून देखील 50 वर्षाच्या ‘या’ सुंदर अभिनेत्री सोबत अनिल कपूर यांना करायचंय लग्न, नाव ऐकुन चकित व्हाल…

विवाहित असून देखील 50 वर्षाच्या ‘या’ सुंदर अभिनेत्री सोबत अनिल कपूर यांना करायचंय लग्न, नाव ऐकुन चकित व्हाल…

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या लेखाचे स्वागत आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला लेखाच्या माध्यमातून बॉलीवूडच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतच आलेलो आहोत, आज आम्ही पुन्हा तुम्हाला बॉलीवूडशी सं-बंधित बातमी सादर करीत आहोत, तुम्ही सर्वजण अनिल कपूर यांना ओळखतच असणार.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर हा त्याच्या काळातील एक सुपरस्टार होता, त्याच्या अभिनयाने आणि संवादाने लोकांना वेड लावले होते. अनिल कपूर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत भरपूर यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. अनिल कपूर आपल्या शानदार अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड मधूनही सर्वांना वेड लावले आहे. त्याने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी 1987 मध्ये रिलीज झालेल्या “हिफाजत” चित्रपटात एकत्र काम केले होते, हा चित्रपट केल्यावर त्यांनी जवळपास 20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, हेच कारण आहे की या दोघांमध्ये बराच काळ प्रेमसं-बंध होते, दोघांचे बाबतीत सांगितले जाते की अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि दोघांनाही लग्न करायचे ठरवले होते.

पण अनिल कपूर यांनी आधीच लग्न केले होते म्हणूनच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यातील प्रेम सं-बंध खूप लवकरच संपले. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांना लग्न देखील करायचे होते, परंतु अनिल कपूर आधीच लग्न झाले होते ज्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही आणि माधुरी दीक्षितने वर्ष 1999 मद्ये डॉ. श्रीराम माधव यांच्याशी लग्न केले होते, त्यांनाही दोन मुले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *