विवाह चित्रपटातील ‘छुटकी’ आठवते का? आता दिसते इतकी हॉट की तुम्ही पाहतच रहाल…!

विवाह चित्रपटातील ‘छुटकी’ आठवते का? आता दिसते इतकी हॉट की तुम्ही पाहतच रहाल…!

बॉलिवूडचा विवाह चित्रपट तुम्हाला माहितीच असेल, आजही लोक तो चित्रपट आवर्जून बघतात. आजही या चित्रपटाची लोकप्रियता तितकीच आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव यांनी उत्तम अभिनय केला होता. अरेंज मारीजमधील प्रेम या चित्रपटात दाखवण्यात आले होते. दोघांचे निरागस प्रेम प्रेक्षकांना खूप आवडले. चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका उत्तम होती. म्हणून चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव दोघांनी उत्तम अभिनय केला होता पण इतर कलाकारांनी ही या चित्रपटात आपली छाप सोडली खरी. याशिवाय चित्रपटात एक बालकलाकार देखील होती. शाहिद कपूर आणि अमूर्ता राव प्रेमाने तिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अमृता रावची लहान बहिणीची भूमिका करणाऱ्या चुकीच खर नाव ‘अमूर्ता प्रकाश’ आहे.

चुटकीचा चित्रपटात सावळा रंग दाखवण्यात आला होता तरीही तिने प्रेक्षकांची मन जिंकली. पण आज चुटकी कुठे आहे? कशी दिसते? काय करते? तुम्हांला माहिती आहे का?खऱ्या आयुष्यात चुटकी फार ग्लॅमरस आणि हॉट दिसते की तुम्ही तिला ओळखू शकणार नाही.

चुटकी आता मोठी झाली असून खूप सुंदर आणि बोल्ड आहे. अमूर्ता प्रकाशने लहानपणी च 4 वर्षची असताना अकटिंग ची सुरुवात केली. केरळच्या एका लोकल ब्रॅन्ड च्या जाहिरातीत ती झळकली होती.

यानंतरही ती अनेक जाहिरातींमध्ये झळकली. त्यात रसना,डाबर, सनसिल्क आशा मोठ्या ब्रँडची जाहिरात करण्याची संधी तिला मिळाली. फॉक्स कीड या कार्टून शोमध्ये तिने अँकर म्हणून काम केले. त्याचबरोबर तिने अनेक मालिकामद्ये काम केले.

दरम्यान तिला चित्रपट काम करण्याची सिंधी मिळाली ती तुम बिन या हिंदी चित्रपटातून. यानंतर तिने अनेक चित्रपटात सहाय्य भूमिका साकारल्या. त्यानंतर2006 मध्ये आलेल्या विवाह चित्रपटातुन तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली. तिची भूमिका छोटी असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.

त्यांनतर अमृताने विवाह चित्रपटाचा सिक्वल ‘एक विवाह ऐसा भी’ यात देखील चुटकीची भूमिका केली. कोई मेरे दिल मे हे’,वी आर फॅमिली’, ना जाने कबसे या चित्रपटात तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. त्यांनतर तिने अभिनयातून ब्रेक घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिने मुंबई विद्यापीठातुन कॉमर्स आणि बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *