शरीरातील ‘या’ ७ लक्षणा वरून समजते की तुमची कि-डनी होत आहे फे-ल ! पहा ‘५’ वे लक्षण अगदी सर्वसामान्य…

शरीरातील ‘या’ ७ लक्षणा वरून समजते की तुमची कि-डनी होत आहे फे-ल ! पहा ‘५’ वे लक्षण अगदी सर्वसामान्य…

मला काहीही होत नाही, असे म्हणून कुठलेही लक्षण अंगावर काढणे अतिशय चुकीचे ठरू शकते. सध्या अनेक साथ रो-गांची साथ चालू आहे. कोरोना म-हामारी मुळे दुसऱ्या रो-ग्यांना उपचार मिळू शकत नाही, अशी परिस्थिती काहीशी देशभरात आहे. तसेच इतर लक्षणे अं-गावर कधीही काढू नका.

डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्या आणि त्यावर ताबडतोब उपचार करा. यामुळे आपण पुढील धो-का तुम्ही टाळू शकता. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कि-डनीच्या आ-जारासंबंधी माहिती देणार आहोत. कि-डनीचे कुठली लक्षणे असतात आणि त्यावर तातडीने उपाय करणे गरजेचे असते, कुठले लक्षणे झाल्यावर कि-डनीचा तुम्हाला आजार होऊ शकतो. हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

३. लघवी करताना तुम्हाला र-क्त पडल्यास याकडे अजिबात निष्काळजी पणे पाहू नका. तातडीने चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.

४. अचानक अनेकदा लघ-वी येत असल्यास तुम्हाला कि डनीची त्रास असू शकतो. त्यामुळे सारखी लघवी का येते, याचे कारण तपासून पहा. तुम्हाला सारखी ल घवी येत असल्यास किंवा लघवी येत नसल्यास हा कि डनीचा गंभीर इशारा असल्याचे समजावे आणि तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

५. अनेकदा तुम्हाला ल-घवी आल्यासारखे वाटते. मात्र, लघवी काही येत नाही.तुम्हाला वारंवार असा त्रा-स होत असेल तर तुमची कि-डनी खराब होऊ शकते आणि तुम्ही ता-तडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

६. अनेकदा ल-घवी करताना जळ-जळ होत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास हे युरीन इ-न्फेक्श असल्याचे समजावे. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. यानंतरच तुमच्यावर काहीतरी उपचार होऊ शकतात.

७. तुम्ही अतिशय लहान-सहान कामे करून देखील शकत असाल तर तुम्हाला कि-डनीचा धो-का असू शकतो. त्यामुळे तुम्ही तातडीने काळजी घ्यावी.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. News Update याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *