शाळेत असताना सुशांत दिसायचा असा; पाहा त्याचे कधीही न पाहिलेले Unseen Photos…

शाळेत असताना सुशांत दिसायचा असा; पाहा त्याचे कधीही न पाहिलेले Unseen Photos…

आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 मध्ये आपले जी-वन सं-पवि-ले होते. या ध’क्कादा’यक घ’टनेला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे. आज सुशांतची पहिली पुण्यतिथी आहे. सुशांतचे असे अचानक जाण्याने अनेकांना आ’श्चर्याचा ध’क्का बसला होता.

या घटनेला एक वर्ष पूर्ण झाला असला तरी सुशांतच्या मृ’त्यूचे गुळ अजूनही कायम आहे. तो आ-त्मह-त्या करुच शकत नाही, असं मत अनेक नामांकित कलाकारांनी नोंदवलं होतं. त्यामुळं चाहत्यांच्या आग्रहाखातर या प्रकरणाची सखोल चौ’कशी सुरु करण्यात आली. सुरुवातीला मुंबई पो’लि’सांद्वारे या प्रक’रणी त’पास सुरु होता.

त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंड, सीबीआय आणि आता एनसीबीद्वारे प्रकरणाची चौ’कशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या आ-त्मह-त्येचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुशांत मृ-त्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयीत आ-रोपी आहे. तिनं अं-म-ली प-दार्थांचं व्यस-न लावून त्याला आ-त्मह-त्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर केला जात आहे.

या प्रकरणी NCB नं तिला व तुचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अ-टकही केली होती. या अ-टकेनंतर बॉलिवूडमधील ड्र-ग्ज प्र-करण समोर आलं. आणि आणखी काही नव्या अभिनेत्रींची नावं समोर आली. सुशांत मृ-त्यू प्रकरण सध्या अं-मली प-दा-र्थांभोवती फिरत आहे. NCB द्वारे त्याची जोरदार चौ-कशी केली जात आहे.

मात्र सु-शांतच्या आ-त्मह-त्येमागे कोणाचा मेंदू होता का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एम्स रु-ग्णालयामधील टीमने दिलेल्या रिपोर्टनुसार सुशांतच्या ह-त्येचा दा-वा फे-टाळ-ण्यात आला. यासाठी डॉ-क्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉ-क्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉ-क्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.

सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉ-र्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉ-क्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप सीबीआयला मिळालेली नाहीत.

शिवाय सुशांत आ-त्मह-त्येसाठी प्रवृत्त का झाला होता? याचंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुशांतने खूप कमी कालावधी मध्ये प्रसिद्धी मिळवली होती. त्याने कमी चित्रपटात काम केले असले तरी त्यांचे चित्रपट हिट झाले होते. ms धोनी वरील चित्रपटामुळे तो खरा प्रकाश झोतात आला. त्यानंतर त्याने एकपेक्षा एक असे हिट चित्रपट केले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *