VIDEO : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला पो’लि’सांकडून अ’टक ! समुद्रात सुरू होती ड्र’ग्स पा’र्टी…पहा तरुण मुली देखील…

स्टारडम, उंची घर, महागड्या गाड्या, पै’से, प्रसिद्धी, असं सर्वच काही आपल्या डोळ्यासमोर येत, जेव्हा पण आपण बॉलीवूडचं नाव घेतो. या चंदेरी झगमगत्या दुनियेच्या मोहात आपल्या सर्वांपैकी सर्वचजण कमीत कमी एकदा तरी पडलेच असणार. स्टार्सचे आयुष्य बघून प्रत्येकालाच ते हवेहवेसे वाटते.
लोकप्रियता आणि प्रसिद्धी कोणाला नको असते. या स्टार्सला नक्कीच ती मिळवण्यासाठी, मेहनत करावी लागली असेल याबद्दल काही वा’द नाही. मात्र जेव्हा त्यांच्या मुलांचा मुद्दा येतो, चित्र काही वेगळे असते. स्टार्सच्या मुलांना अर्थात या स्टारकिड्सला, लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा नाही लागत.
हि पा’र्टी नेहमीप्रमाणे नव्हती, म्हणून त्याबद्दलची बातमी पो’लि’सांपर्यंत आधीच पोहोचली होती. दुपारी दोन वाजता ते क्रूज मुंबईवरून निघणार होते आणि ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता वापस येणार होत. त्यांच्या सोबतीला एक, म्युझिकल बँड देखील होते. बॉलीवूडचे काही इतर स्टारकिड्स देखील त्यामध्ये होते, मात्र सर्वांच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाहीये.
पो’लि’सांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, पो’लि’सांना ख’बर मिळाली होती की, मुंबईमधून निघणाऱ्या एका क्रुजमध्ये हाय-फाय पा’र्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पा’र्टीमध्ये, मोठा म्युझिकल बँड, दा’रू आणि मोठ्या प्रमाणात ड्र’ग्स देखील असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना काहीतरी पुरावा मिळाला, आणि त्यांनी क्रूजवर धा’ड मार’ली.
त्यावेळी त्यांना क्रूजवर, सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनसुद्धा त्या पार्टी’मध्ये साप’डला. तो ज्या पद्धतीने या पा’र्टीमध्ये सहभागी होता, त्यातून त्याला याबद्दलची सर्व कल्पना होतीच, असं पो’लि’सांच म्हणणं आहे. दरम्यान पो’लि’सांनी त्याला ताब्या’त घेतलं असून, त्याचीही चौ’कशी सुरु आहे. एनसीबी अर्थात ना’र्कोटिक्स डि’पार्टमेंट सध्या आर्यन खानची चौ’कशी करत आहे.
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) yesterday
detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai(Earlier visuals from outside NCB office) pic.twitter.com/c0OctLI1jk
— ANI (@ANI) October 2, 2021
तूर्तास, शाहरुख खान किंवा त्याच्या टीमकडून याबद्दलचे कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाहीये. मात्र, केवळ शाहरुख खानचा मुलगा आर्यनच नाही तर, इतर काही बॉलीवूडच्या स्टारकिड्सचा या पा’र्टीमध्ये समावेश होता असं सांगितलं जात आहे. झगमगत्या बॉलीवूडचे हे देखील एक सत्य आहे. माघील बऱ्याच काळापासून, ड्र’ग्स केसमध्ये अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजची चौ’कशी करण्यात आली होती. आता तशीच चौ’कशी स्टारकिड्सची करण्यात येत आहे.
#WATCH | Narcotics Control Bureau (NCB) detained at least 10 persons during a raid conducted at a party being held on a cruise in Mumbai yesterday
(Visuals from outside NCB office) pic.twitter.com/yxe2zWfFmI
— ANI (@ANI) October 2, 2021