शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’पेक्षाही कितीतरी पटीने सुंदर आणि हॉट दिसते त्याची ‘भाची’, पहा फोटो..

बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरुखची ओळख आहे. त्याचे फॅन फक्त देशात नाही तर जगभरात पसरलेले आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसापासून चित्रपटांपासून लांब आहे. पण तरीही तो चर्चेत असतोच. मग ते ipl असो, की एखादी न्यूज.
पण शाहरुख ‘पठाण’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यात विशेष म्हणजे जॉन अब्राहाम देखील त्याच्यासबोत असणार आहे. आणि या चित्रपटात तो शाहरुखच्या विरुद्ध म्हणजेच खलनाकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अत्यंत हाय ग्राफिक्सचे सिन शूट करण्यात आले आहेत. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे अद्याप तरी समोर आले नाही.
सर्वप्रथम आलियाचे फोटो आयापीएल दरम्यान लिक झाले होते. ती शाहरूखच्या बर्थडे पार्टीमध्ये देखील आली होती. त्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता होती, ती मुलगी नक्की आहे तरी कोण? जी शाहरूख आणि त्याच्या कुटुंबाच्या इतक्या जवळ आहे. आलिया छिब्बा गौरी खानचा भाऊ विक्रांतची मुलगी आहे. म्हणजे ती शाहरूखची देखील भाची आहे.
आलिया सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. आलिया सर्वप्रथम 2019 साली प्रकाशझोतात आली. तेव्हा सुहाना आणि गौरी, आलियाच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्नात सुहाना, गौरी आणि आलिया पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
आलिया शाहरूख आणि गौरीच्या फार जवळ आहे. ती खान कुटुंबासोबत देखील अधिक वेळ घालवते. आलियाचं लग्न वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी झालं. आलियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. कोरोना काळात तिने स्टायलिश मास्कचं प्रॉडक्शन सुरू केलं. आलिया फार बोल्ड आहे.