शहारुख खानची मुलगी सुहाना खानचा किचनमध्ये काम करतानाचा हॉ’ट व्हिडिओ झाला व्हा’यरल, पाहून लोक म्हणाले किचनमध्ये कुणी…

शहारुख खानची मुलगी सुहाना खानचा किचनमध्ये काम करतानाचा हॉ’ट व्हिडिओ झाला व्हा’यरल, पाहून लोक म्हणाले किचनमध्ये कुणी…

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय स्टार किड्स आहे. सुहानाने अजून फिल्मी जगात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही त्याआधीच ती हिट आहे. कोणत्याना कोणत्या कारणामुळे ती नेहमी च’र्चेत असते. अलीकडेच सुहानाला तिच्या सा’वळ्या रं’गावरुन ट्रो’ल करण्यात आले होते. रं’गावरून खिल्ली उडवणा-या हे’टर्सला सुहानाने खरम’रीत उत्तर दिले होते.

तिच्या रं’गावरून तिची खि’ल्ली उ’डवली गेली. या खि’ल्ली उडवणा-यांना सुहानाने जाम फै’लावर घेतले. एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला सं’ताप व्य’क्त केला. हो मी रं’गाने सा’वळी आहे, माझी उंची 5 फूट 3 इंच आहे, पण मी जशी आहे, त्यात आनंदी आहे, असे तिने ट्रो’लर्सला सु’नावले होते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना भलेही चित्रपटांपासून दूर आहे पण बॉलिवूड अभिनेंत्रीपेक्षा जास्त च’र्चेत असते. सुहानाचे लेटेस्ट फोटो आणि व्हि’डिओ सध्या मी’डियावर व्हा’यरल होत असतात. पण नुकतेच तिने आता तिचे घरात काम करतानाचे फोटो शेअर केले आहेत, यामध्ये सुहाना आपल्याला किचनमध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे.

तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे आणि त्यामुळे आता सुहानाच्या या फोटोवर आता मोठ्या प्रमाणत लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. यामध्ये सुहाना आपल्याला वेगवेगळ्या डिशेस बनवताना आपल्याला दिसत आहे. शिवाय या फोटोमध्ये सुहाना एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती तिचे शिक्षण पूर्ण करते आहे. सुहानाच्या या पोस्टवर लिहिलेले कॅप्शने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करताना सुहानाने ‘से चीज’ असे कॅप्शन दिले आहे. सुहानाच्या या फोटोवर चाहते स्टनिंग आणि हॉ’ट अशा कमेंट्स केल्या आहेत.

या फोटोत सुहाना किचनमध्ये उभी आहे, जिथं कुकिंगचं सामानसुद्धा दिसतेय. सुहाना काय बनवतेय असा प्रश्न तिचे फॅन्स विचारतायेत. सुहानाने अद्याप बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेलं नाही, पण सोशल मीडियावर तिच्या फॅन फॉलोव्हिंगची संख्या 1.5 मिलियन आहे. सुहाना तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते.


त्याचबरोबर चाहत्यांना देखील तिचे फोटो खूप आवडतात. त्याच्या स्टायलिस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले आहे. तसेच सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा द ग्रे पार्ट ऑफ ब्लू काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *