‘शिल्पा शेट्टी’च्या आईची पोलिसांत धाव; राज कुंद्रा नाही तर ‘हे’ आहे प्रकरण…

काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा हे नाव काही मोजक्याच लोकांना माहिती होत, मात्र आता संपूर्ण देशाला या नावाची ओळख पटली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा सुरुवातीपासूनच चर्चा रंगवत आला होता. मात्र माघील काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला पो’र्नोग्रा’फी म्हणजेच अ’श्लील सिनेमा बनवण्याच्या गु’न्ह्याअंतर्गत पो’लिसां’नी अ’टक केली आहे.
त्यानंतर त्याच्या नावाची चर्चा देशात सगळीकडेच होत आहे. यामध्ये अजून अनेक नवीन नावांचा खु’लासा या प्रकरणामध्ये होत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची देखील पो’लिसां’नी क’सून चौ’कशी केली. तूर्तास शिल्पा शेट्टीच्या वि’रोधात कोणताही पु’रावा नसल्यामुळे सध्या ती यासर्व प्रकरणामध्ये सुरक्षित आहे.
त्यावेळी सुधाकर घारे यांनी शिल्पाच्या आईसोबत एक जमिनीचा व्यवहार केला होता. ती जमीनीचे सर्व कागदपत्र आपल्याकडे आहेत अशी माहिती त्यांनी शिल्पाच्या आईला म्हणजेच सुनंदा शेट्टी याना दिली होती. मात्र, जमिनीचे कागदपत्र खो’टे असून, त्यामध्ये त्यांची फ’सवणू’क झाली. व्यवहाराची नंतर पुनर्तपासणी केली असताना, ते कागदपत्र चुकीचे आणि खोटे असल्याचे समोर आले.
त्यावेळी त्यांनी सुधाकर घारे याना विचारपूरस केली. मात्र त्याबदल्यात आपण मोठाल्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहेत, म्हणून यात आपल्याला काहीही नुक’सान होऊ शकत नाही असं सुधाकर घारे यांनी सुनंदा शेट्टी याना उत्तर दिले. त्यानंतर सुनंदा शेट्टी यांनी का’यदेशीर मार्गाने पुढं जाण्याचं ठरवलं. त्यामध्ये त्यांच्या व’किलांनी थेट न्या’यालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्याच पार्श्वभूमीवर, सुनंदा शेट्टी यांनी पो’लसांकडे धाव घेतली आहे. शिल्पा शेट्टीच्या आईने आपली फ’सव’णूक झाल्याचा मुद्दा उचलून धरत न्याया’लयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. आता न्यायालयाच्या कायद्याला धरून अश्या रीतसर आदेशांनंतर पो’लिसां’नी या प्रकरणात तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, सुनंदा शेट्टी यांनी पो’लिसांकडे धाव घेतली असली तरीही, त्यांची आणि राज कुंद्रा या दोघांची केस वेगळी आहे. केवळ सध्या राज कुंद्राची केस मोठी आणि चर्चेचा विषय असल्यामुळे, शिल्पा शेट्टीच्या आईचे म्हणजेच सुनंदा शेट्टी यांचे नाव त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे.