श्रद्धा कपूरच्या ‘या’ हिट गाण्यावर म्हशीनेही धरला ठेका, छोट्या श्रद्धाचा VIDEO पाहून पोट धरून हसाल…

श्रद्धा कपूरच्या ‘या’ हिट गाण्यावर म्हशीनेही धरला ठेका, छोट्या श्रद्धाचा VIDEO पाहून पोट धरून हसाल…

सोशल मीडियावर काय कधी व्हा’यरल होईल हे कुणी सांगू शकत नाही. आपण काही करत असताना देखील इतर लोकांच्या नजरा आपल्यावर असता. पण हि जागा आता मोबाइलने घेतली आहे. अशी एखादी घटना घडताना दिसली कि लोक लगेच ती कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर करतात. आणि ती व्हिडिओ व्हा’यरल देखील होते.

सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडीओ तुमच्या कायम लक्षात राहतात. आणि काही व्हिडीओ असे असतात की जे तुम्ही सतत पाहत राहता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका म्हशीचा व्हिडीओ आहे. यामध्ये ही म्हैस नाचत असून मागे श्रद्धा कपूरचं प्रसिद्ध गाणं लावण्यात आलं आहे. अत्यंच सफाईदारपणे या व्हिडीओचं एडिटिंग करण्यात आलं असून लोक हा व्हिडीओ खूप पसंत करीत आहे.

हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू आवरू शकणार नाही, हे नक्की. हा व्हिडीओ वाहिद खान नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडीओवर छोटी श्रद्धा कपूर असंही लिहिण्यात आलं आहे. सुरुवातील ही म्हस शांतपणे उभी असते त्यानंतर ती उड्या मारायला लागले. अनेकांनी त्याच्या क्रिएटीव्हीटीचं कौतुक केलं आहे.

आतापर्यंत हा व्हिडीओ दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 26 हजार लाइक्स आल्या आहेत. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहून मजा घेत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात कोणाचंही मन दुखवायचा हेतू नसतो. तर हा विरंगुळ्याचा भाग आहे. या निमित्ताने ताणात असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमलटं तर खरंच व्हिडीओ सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *