संध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…

संध्याकाळ होताच ‘या’ गावातील सर्वांना टाकतात तुरुंगात; वृद्ध, महिला, मुलांनाही सोडत नाही, पहा मग गावात रात्रभर…

सामान्यपणे जे’ल म्हणजे तुरुंग जिथं गु’न्हेगार असतात. आ’रोपींना शि’क्षा म्हणून इथं बं’दिस्त केलं जातं. पण काही गावांत मात्र गु’न्हेगार नव्हे तर ज्यांनी काहीही अप’रा’ध, गु’न्हा केला नाही अशा सामान्य व्यक्तींनाही चक्क तुरुं’गात टाकलं जातं.

संध्याकाळ होतात, या गावातील ग्रामस्थांना जे’लमध्ये बंद केलं जातं. अगदी वयस्कर व्यक्ती, महिला, तरुण आणि लहान मुलांनाही सो’डलं जात नाही. हे गावं नेमकं आहे तरी कोणतं आणि इथं असं का केलं जातं हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल.

याबाबत गावातील महिला बिजीकट्टा यांनी सांगितले की, आम्हाला यापूर्वी कधीही अशा परि’स्थि’तीचा सामना करावा लागला नाही. हत्तींच्या दह’शतीमुळे आम्ही 4 वाजताच जेवण तयार करून मुलांसह जेलमध्ये आसरा घेतो. तिथं कै’द्यांप्रमाणे रात्र काढतो आणि सकाळी परत शेतीकामांसाठी परततो.

सकलू या ग्रामस्थाने सांगितलं की हत्तींच्या दह’शतीमुळे आम्हाला दररोज रात्रीच्या वेळी कै’द्यांप्रमाणे तुरुं’गात राहावं लागतं. अशी दह’शत आम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेली नाही, त्यामुळे अधिक भी’ती वाटते. दुपारी 2-3 वाजल्यानंतर जेलमध्ये यावं लागतं.

ग्रामीण भागातील रहिवासी आणि हत्ती यांच्या संघ’र्षाविषयी सरकारने सांगितले की सरकार या रहिवाश्यांच्या सुरक्षेबाबत कटिबध्द आहे. हा हत्तींच्या भ्रमंतीचा परिसर आहे. मागील वर्षी देखील या भागात हत्तींचे वास्तव्य होते. त्यानंतर ते या भागातून निघून गेले होतं.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं, की रायगड कोरबामार्गे बारनवापरा जंगलातून हत्ती इथपर्यंत पोहोचले आहेत. आता त्यांचं वास्तव्य कांकेरमध्ये आहे. मागील वर्षी देखील हत्तींनी या भागातच वास्तव्य केलं होतं. हे हत्ती येथूनच मागे फिरतात. छत्तीसगडमध्ये हत्ती आणि माणूस यांचा सं’घर्ष खूप जुना आहे. इथं मागील 5 वर्षांत 350 पेक्षा अधिक लोकांचा मृ’त्यू हत्तींसोबतच्या सं’घर्षामुळे झाला आहे.

तसेच 25 पेक्षा जास्त लोक यामुळे मृ’त्यूमु’खी प’डले आहेत. छत्तीसगडमधील माणूस आणि हत्तींमधील सं’घर्ष रोखण्यासाठी 2000 चौरस किलोमीटर क्षेत्रात हत्तींसाठी लेमरु रिझर्व्ह एलिफंट फ्रंट प्रस्तावित आहे. मात्र सरकार यामध्ये केवळ भ्रष्टा’चार करीत असल्याचा आ’रोप विरो’धी पक्ष करीत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.