सचिन तेंडुलकरची लेक बनली Hot & Bold मॉडेल ! कधीकाळी होती खूप लाजाळू, आता मात्र…

सचिन तेंडुलकरची लेक बनली Hot & Bold मॉडेल ! कधीकाळी होती खूप लाजाळू, आता मात्र…

आपल्या देशात कदाचितच कोणी असेल, ज्याला सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) हे नाव माहीत नाही. संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. सचिनने आपल्या तुफान खेळाने, संपूर्ण जगामध्ये लोकप्रियता कमावली. आजही कित्येक विक्रम सचिनच्या नावे आहेत. कदाचितच एखादा खेळाडू सचिनने केलेले ते विक्रम मोडू शकेल.

त्याचे क्रिकेट करियर खूपच शानदार असे होते. सचिन सोबतच त्याचे पूर्ण कुटुंब देखील चांगलेच प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून त्याची मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेमध्ये आली आहे. 12 ऑक्टोंबर 1997 ला मुंबईमध्येच साराचा जन्म झाला होता. सध्या सारा 24 वर्षाची आहे.

अवघ्या चोवीस वर्षांच्या सारा तेंडुलकरला १६ लाखाहून अधिक लोक फॉलो करत आहे. नुकतेच तिने आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणे कमालीची सुंदर दिसत आहे. साराच्या सौंदर्याचे अनेक जण दिवाने आहेत. तिचा लुक आणि अटीट्युड बघतात एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा नक्कीच कमी नाही.

सध्या तिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एका प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने मॉडलिंग केली आहे. AjioLuxe या ब्रँड साठी साराने मॉडलिंग केली आहे. मॉडेल म्हणून साराचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मात्र तिच्या फोटोज वरून ती एखादी नवखी मॉडेल आहे, असे अजिबात वाटत नाही.

तिचे मॉडलिंगचे फोटोज बघून चाहाते कमालीचे आनंदी झाले आहेत. आपल्या या प्रमोशनल मॉडलिंग व्हिडिओमध्ये, सारा अभिनेत्री बनिता संधू (Banita Sandhu) आणि तानिया श्रॉफ (Tania Shroff) सोबत झळकली आहे. या व्हिडिओमध्ये साराने मस्टर्ड कलरचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. मस्टर्ड कलरच्या वनपीस वर तिने सुंदर असे पेन्सिल हिल्स घातल्या आहेत.

सोबतच बांधलेल्या केसांसोबत, हलकासा मेकअप केला आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील नॅचरल-ग्लो अजूनच उजळून येत आहे. या लूकमध्ये सारा कमालीची सुंदर दिसत आहे. ‘mr self portrait आता भारतात केवळ ajioluxe’ असा कॅप्शन देत तिने आपला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर काहीच वेळात लाखो लाईक्स आले आहेत. साराचे चाहते तिचा हा व्हिडिओ बघून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. लवकरच सारा तेंडुलकरला बॉलीवूड मध्ये बघण्याची इच्छा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *