सनी लिओनीला कायम चि’टकून असतो तिचा ‘हा’ बॉडीगार्ड, याचा पगार ऐकून आपण थक्क व्हाल, ‘या’ वेगळ्या कामाचे देखील मिळतात पैसे…

जेव्हा आपण एक प्रसिद्ध स्टार होता तेव्हा आपल्याला पैसे आणि प्रसिद्धी दोन्ही मिळत असते. परंतु यासह आपले एकटे बाहेर फिरण्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यात येते. आपण जिथेही जाता तिथे लोक आपल्याला पाहण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी किंवा ऑटोग्राफ्ससाठी आपल्या जवळ गर्दी करत असतात.
यासह आपल्या सु-रक्षिततेवर देखील प्रश्न उद्भवतात. हेच कारण आहे की जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारजवळ त्यांचे बॉडीगार्ड्स नेहमी असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बॉडीगार्डविषयी काही मजेदार गोष्टी सांगणार आहोत.
सनीसोबत आहे असे नाते:- सोशल मीडियावर सनी आणि युसूफचे फोटोज बर्याचदा पाहायला मिळतात. हे फोटो पाहताना असे दिसते की दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे. त्यांचे नाते हे चांगल्या मित्रांसारखे आहे. डिनरला जाणे असो की सुट्टीमध्ये मजा करणे युसूफ नेहमी सनीसोबत दिसतो. सनीसुद्धा तिच्याशी खूप चांगला वागते त्याला योग्य तो आदर ती देत असते.
सनी याला राखी बांधते:- तुम्हाला आश्चर्य वाटेल की सनी लिओनीसारखी बोल्ड अभिनेत्रीसुद्धा तिच्या बॉडीगार्डला रक्षाबंधनात राखी बांधते. सन 2017 मध्ये तीने युसूफला पहिल्यांदा राखी बांधून एक फोटो देखील पोस्ट केला. यूसुफ देखील एक भाऊ होण्याचे पूर्ण कर्तव्य बजावतो आणि आपल्या तळहातावर जीव ठेवून सनीचे रक्षण करत असतो.
सनीच्या बॉडीगार्डचा पगार किती आहे:- युसुफ इब्राहिम हा सनी लिओनीचे बॉडीगार्ड आणि सु-रक्षा व्यवस्थापक दोन्ही आहेत. दिवस-रात्र सनीला सर्वोच्च पातळीवर सं-रक्षण देण्यासाठी तो खूप पै’से मोजतो. जरी याबद्दल सखोल माहिती नाही परंतु काही बातमी पोर्टलच्या अहवालात अशी माहिती आहे की सनी तिच्या बॉडीगार्ड ला वार्षिक सुमारे 1 कोटी रुपये पगार देते.
को’रो’ना विषाणू आणि लॉ-कडाउनच्या काळात सनी लिओनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिचा नवरा डॅनियल वेबर आणि मुले नोहा अशर निशासमवेत आहे. सनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि या मोकळ्या वेळात स्वताचे फोटो शेअर करत असते,
पॉ-र्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. बेबी डॉल या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला अमेरिकेतील फ्लॅट महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.