सलमानच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी ‘तीन वर्षांची’ मुलगी होती, आणि आज सलमान सोबतच करते रोमान्स…

सलमानच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी ‘तीन वर्षांची’ मुलगी होती, आणि आज सलमान सोबतच करते रोमान्स…

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आपल्या 30 वर्षांच्या अभिनय कारकीर्दीत बर्‍याच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. आणि कोत्येक अभिनेत्र्यांचे त्याने करियर बनवले. सलमान आजही आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करीत आहेत. जो त्याच्या स्मार्टनेस आणि फिटनेस मुळेच.

सलमान खानचा ‘बिबी हो तो ऐसी’ हा चित्रपट 1988 मध्ये आला होता तेव्हा सलमान सोबत ‘किक आणि रेस 3’ सारख्या चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही फक्त तीन वर्षाची होती. जॅकलीन फर्नांडिस चा जन्म 11 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता.

त्यानंतर जेकलीने मागे फिरून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक ही चित्रपट जेकलीने दिले. अक्षय कुमार सैफ, अली खान यांच्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर तिने जॉन इब्राहिम वरून धवन आणि रणबीर कपूरसोबत देखील चित्रपटात काम केले आहे.

जॅकलीन मूळची श्रीलंकेची रहिवासी आहे तिने सुरुवातीला न्युज रिपोर्टर म्हणून काम केले होते पण तिला मॉडलिंग ची आवड असल्यामुळे तिने मॉडेलिंगमध्ये करियर करण्याचे ठरवले आणि त्यानंतर श्रीलंके मधून तिला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला. आणि आज जॅकलीन फर्नांडिस बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.

जॅकलीन फर्नांडिस च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती जॉन अब्राहमसोबत अ‍ॅटॅक चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि जॅकलिन यांच्या मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *