सलमानच्या ‘या’ वाईट सवयीमुळे अनुष्काने त्याला बोलावले नव्हते लग्नाला, म्हणाली सलमानने एकदा विराटला…

सलमानच्या ‘या’ वाईट सवयीमुळे अनुष्काने त्याला बोलावले नव्हते लग्नाला, म्हणाली सलमानने एकदा विराटला…

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक लग्न झाली परंतु एकाच लग्नाची चर्चा जास्त झाली ती म्हणजे विराट-अनुष्‍का या दोघांच्या लग्नाची. तेव्हा प्रत्येक जण या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. या लग्नाला कोण कोण उपस्थित झाले होते तसेच या लग्नाचा पूर्ण खर्च किती आला होता किंवा लग्नामध्ये कोणाकोणाला बोलावले गेले होते यांसारख्या अनेक गोष्टी. कारण आतापर्यंत चे हे लग्न खूपच ग्रँ-ड लग्न होते. करोडो तरुणांचे आणि तरुणींची दिल तोडून विराट आणि अनुष्का ने लग्न करून टाकले.

म्हणून विराट आणि अनुष्का या दोघांचे लग्न त्यावर्षी सर्वात ग्रँ-ड लग्न म्हणून ओळखले गेले होते. डिसेंबरमध्ये झालेल्या या लग्नाला मीडियाने असे हायलाईट केले होते जसे काही हे लग्न मोठ्या राजघराण्याचे लग्न आहे. तुम्हाला हे तर माहीतच असेल की विराट आणि अनुष्का चे लग्न इट-लीतील टस्कनी मधील एका रिजोर्ट च्या हेरीटेज मध्ये झाले होते दोघे सोमवारी लग्नाच्या बे-डीत अडकले होते. लग्नाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील खूपच जोमात होती. सुत्रांच्या सांगण्यानुसार हॉटेलमध्ये हाय कॉरिडोर बनवले गेले होते ज्यामुळे कोणीही गेट तोडून आत मध्ये येऊ नये.

चला तर मग या लेखाद्वारे हे जाणून घेऊयात की विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या रिसेप्शनला सलमान खान यांना का नाही बोलावण्यात आले. जशी मिडियामध्ये बातमी आली की रिसेप्शनला सलमानला नाही बोलावण्यात आले बाकी सर्व स्टार्स ला बोलावण्यात आले होते. हे एकूण संपूर्ण मीडिया जगत स्तब्ध झाले होते. यावेळी त्यांना असे विचारले जात होते की का? असे का?

असे काय कारण आहे? ज्यामुळे त्यांना देश सोडून बाहेर देशात जाऊन लग्न करावे लागले. बॉलीवुड मधील सर्वांना बोलावले गेले परंतु सलमान ला का नाही बोलावले गेले? तेव्हा या प्रश्नाची उत्तरे स्वतः अनुष्का शर्मा ने दिली होती. हो तसे पाहिले गेले तर अनुष्का आणि सलमानचे चित्रपट संबंध खूप चांगले आहे.

परंतु एका शो दरम्यान सलमानने विराटला असे काही बोलले होते, ज्यामुळे विराटला खूप वाईट वाटले होते. ज्यानंतर विराटला सलमान खान अजिबात आवडत नव्हते. यामुळेच अनुष्काने बॉलीवुड मधील सर्वांना बोलावले परंतु सलमानला आपल्या लग्नाच्या रिसेप्शनला नाही बोलावले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *