सलमानवर कोसळला दुःखाचा डोंगर ! बहीण मानणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले नि’धन…

सलमानवर कोसळला दुःखाचा डोंगर ! बहीण मानणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचे झाले नि’धन…

बॉलीवूड म्हणजेच मनोरंजन विश्वावर माघील काही दिवसांपासून दुःखाचे सावट पसरलेले आहे. एका पाठोपाठ एका, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांच्या नि’धनाच्या वार्ता येत आहेत. त्यामुळे सगळीकडेच शो’क आणि दुः खाचे वातावरण आहे. कोणत्याही कलाकाराच्या घरी जेव्हा त्यांच्या कुटुंबातील कोणाचा मृ’ त्यू होतो, त्या कलाकरांसोबत त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील दुः खाचे वातवरण बघायला मिळते.

सध्या अजून एक दुः खद वार्ता बॉलीवूडमधून आली आहे. सलमान खानच्या अगदी जवळच्या एका अभिनेत्रीच्या घरी शो’क प’सरला आहे. सलमान खान बॉलीवूडमध्ये त्याने बनवलेल्या नात्यांसाठी खास ओळखला जातो. त्याने एकदा कोणासोबत नाते बनवले तर तो नेहमीच त्या नात्यासोबत असतो असं देखील बॉलीवूडमध्ये बोललं जात.

हम साथ साथ है सिनेमामध्ये तिने, सलमान खान, मोहनीश बेहल आणि सैफ अली खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. करण जोहरच्या कुछ कुछ होता है,, सिनेमामध्ये तिने केवळ काही मिनिटाचे काम केले होते. मात्र द नीलम्स शो म्हणून तिला त्या दरम्यान पुन्हा एकदा चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. नीलमने नेहमीच हटके आणि महत्वाचे पात्र रेखाटले, म्हणून काही काळ तिने अभिनयापासून संन्यास घेतला होता.

त्याच दरम्यान तिने आपला पारंपरिक बिझनेस पुन्हा नव्याने सुरु केला. ती ज्वेलरी मेकिंगच्या बिझनेसमध्ये उतरली होती. त्यादरम्यान तिच्या वडिलांनी तिला पूर्ण साथ दिली होती. त्याचबरोबर, जेव्हा तिने अभिनेता समीर सोनी सोबत लग्न न करता लिव्ह-इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देखील तिच्या वडिलांनी तिला साथ दिली होती.

नीलमचे सलमान खानसोबत असणाऱ्या खास नात्यामुळे, समीर सोनीला बिग बॉसमध्ये झळकण्याची संधी मिळाली. त्याचदरम्यान, समीर आणि तिच्यामध्ये असणाऱ्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये, तिच्या वडिलांनी नेहमीच तिची साथ दिली होती. आणि दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचे अचानक नि’धन झाले.

त्यामुळे तिच्यावर दुः खाचा डों’गरच को’सळला आहे. नीलमने आपल्या वडिलांच्या नि’धनाची बातमी सोशल मीडियावरून देत एक पोस्ट शेअर केली आहे. नीलम आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती. आपल्या पोस्टमध्ये नीलमने लिहले आहे की, ‘माझ्या जीवनाचा आधार तुम्हीच होतात.

तुम्ही गेलात आणि आता माझं सर्व विश्वच अपूर्ण झाल्याचं मला जाणवत आहे. मिस यु पापा.’ तिच्या वडिलांना श्रदांजली देण्यासाठी पूर्ण बॉलीवूड जमले आहे. नितु कपूर, एकता कपूर, अल्विरा खान, तुषार कपूर, सुजैन खान, जुही चावला सह अनेक बॉलीवूडकर, तिच्या वडिलांना श्रदांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *