सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीने बॉलिवूड सोडून एका मौ-लवीशी केले गुपचूप लग्न, म्हणाली बॉलिवूड सोडून करणार हे काम…

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीने बॉलिवूड सोडून एका मौ-लवीशी केले गुपचूप लग्न, म्हणाली बॉलिवूड सोडून करणार हे काम…

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलणार आहोत तीने सन 2005 मध्ये ‘ये है हाई सोसायटी’ या हिंदी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. यानंतर ती अनेक हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसली. ही अभिनेत्री बिग बॉस आणि फियर फॅक्टर सारख्या रियालिटी शोमध्येही काम केले आहे. टीव्ही वरील ही अभिनेत्री खुपच फेमस होती.

टीव्ही अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली आणि बिग बॉस स्पर्धक म्हणून राहिलेल्या या अभीनेत्रीने अचानक इंडस्ट्री सोडत तिच्या चाहत्यांना झ-टका दिला होता. तीने स्वतः घोषीत केले होते की, तिला मानवतेची सेवा करण्याची इच्छा असुन मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अ-ल्लाहच्या आज्ञेच पालन करण्यासाठी ती ही रंगीबेरंगी इंडस्ट्री ची दुनिया सोडत आहे.

लग्नात सना खान आणि तीचा पती सफेद ड्रेस मध्ये अगदी शोभून दिसत आहे. पायऱ्या उतरत त्यांनी केक देखील कापला आहे. या लग्नात दोघेही खूप आंनदी दिसत आहेत आणि अगदी आनंदात त्यांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. केक कापून झालेंनंतर सनाने पतीला केक देखील भरवला आहे.

मागील महिन्यातच सनानं 9 ऑक्टोबर रोजी ही रंगीन इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत तिनं सोशल मेडीयावर तिच्या चाहत्यांसाठी एक टिप्पणी देखील लिहिली आहे. यात तिनं सांगितलं होतं की ती या अभिनय एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला कायमचा नि-रोप देत आहे.

एकंदरीत सना खानच्या कामाबद्धल बोलायचं झालं तर 2014 मध्ये तिने सलमानच्या “जय हो” सिनेमात तिनं काम केलेल दिसून आले आहे. याशिवाय ती बिग बॉस च्या 6 व्या रियालिटी शो मध्ये देखील चमकली होती. टीव्हीची एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ती नामांकित होती.

जायरा वसीमप्रमाणेच बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या अभिनेत्री सना खाननेही आता लग्न केले आहे. सनाचे अंकलेश्वर, सूरत येथे मुफ्ती अनस सईदशी लग्न झाले आहे. सना खानच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गेल्या महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी सना खानने बॉलिवूड सोडण्याची घोषणा करताना एक लांब लचक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तीने लिहिले आहे की तिला मानवतेची सेवा करायची आहे आणि असे करून अ-ल्लाहच्या आज्ञेचे पालन होईल असं तिने लिहिलं होतं.

या वर्षाच्या सुरुवातीला नृत्यदिग्दर्शक आणि प्रियकर मेलव्हिन लुईस यांच्या सोबतच्या ब्रेकअपनंतर सना खानने सोशल मीडियावर एक आक्षेप शेअर केला होता. तथापि, आता तिने त्याचे सर्व जुन्या आठवणी, जुने फोटो आणि पोस्ट तिच्या अकाउंट वरून व खात्यातून डिलीट केल्या आहेत.

12 फेब्रुवारीला सानाने इंस्टाग्राम पोस्टवर तिच्या ब्रेकअपविषयी बोलताना मेलविनवर एका मुलीला ग-र्भव-ती केल्याचा आ-रोप केला होता. सन 2018 मध्ये सना आणि मेलविन यांची भेट झाली. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेनिमित्त दोघांनी आपल्या नात्यातील बातम्यांना स्वीकारून औचित्य सिद्ध केले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.