सलमान खानच्या लग्नाबाबत वडील सलीम खान यांनी केला खुलासा, म्हणाले लग्नासाठी अजून माझ्या मुलाचं वय…

सलमान खानच्या लग्नाबाबत वडील सलीम खान यांनी केला खुलासा, म्हणाले लग्नासाठी अजून माझ्या मुलाचं वय…

अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा सर्वात तरुण अभिनेता असे म्हटले जाते. तरुण म्हटल तरी त्याचे वय आता पंचावन्न वर्षे जवळपास आहे. सलमान खान याच्या बाबतीत नेहमीच एक गोष्ट विचारली जाते, ती म्हणजे त्याचे लग्न. सलमान खान कधी लग्न करणार, आज करणार, उद्या करणार याबाबत अनेकदा चर्चा घडताना दिसतात.

अनेकदा बातम्या देखील येतात. सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, प्रत्येक वेळेस त्याचे लग्न होईल, असे वाटत असताना काहीतरी विघ्न यामध्ये आलेले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत सलमान खान लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, खूप मोठा वा द या दोघांमध्ये झाला होता.

सलमान खान ऐश्वर्या राय हिला मा रायचा, असे देखील समोर आले होते. त्यानंतर ऐश्वर्या राय हिने सलमान खानच्या वि रोधात पो’लिसा’त त क्रार केली होती. त्यानंतर या वा’दात विवेक ओबेराय देखील पडला होता. सलमान खान याने विवेक ओबेराय याला 52 वेळेस फोन केल्याचे विवेक याने एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.

त्यानंतर या दोघांमध्ये देखील आता जमत नाही. ऐश्वर्या राय हिने त्यानंतर अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सगळ्यात आधी त्याचे सोमी आलीच्या सोबत प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याच्यासोबत त्याचे लग्न होऊ शकले नाही.

संगीता बिजलानी हिच्या सोबतही सलमान खानचे प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तिच्यासोबत ही सलमानचे लग्न झाले नाही. तर सगळ्यात शेवटी कॅटरिना कैफ त्यांच्या आयुष्यामध्ये आली कटरीना कैफ आणि सलमान दोघेही लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. तिचे करियर सलमान खान यानेच सावरले, असेही देखील बोलले जाते.

मात्र, सलमान आणि कॅटरिना यांच्यामध्ये खूप फरक होता. त्यामुळे तिने त्याच्यासोबत लग्न केले नाही, असे असले तरी सलमान लग्न कधी करणार, असा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. याबाबत त्याचे वडील सलीम खान यांना नुकतेच विचारण्यात आले होते. काही दिवसापूर्वी मुलाखतकार कोमल नहाटा हिने सलीम खान यांची मुलाखत घेतली होती.

या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या मुलाखतीमध्ये कोमल हिने सलीम खान यांना विचारले की, तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक जणांचे लग्न लावले आहे. मात्र, आपल्या मुलाचे लग्न कधी करणार आहात. त्यावर सलीम खान म्हणाले की, मी अनेकदा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रत्येक वेळी आपण यशस्वी ठरलो आहेत.

काही वेळा त्याचे लग्न ठरले, असे वाटत असताना ते मोडले, असेही सलीम खान म्हणाले. आता त्याच्या नशिबात काय आहे हे आपण सांगू शकत नाही. लग्न करण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता असते, असेही ते मिश्किलपणे म्हणाले. आता सलमान खान कधी लग्न करणार हे तर अ’ल्लाह देखील नाही सांगू शकत.

तसेच सलमानचे आता वय काय आहे, तो आता लहान आहे, त्याच खेळण्याच वय आहे. त्याचे करिअर त्याला करायचे आहे, असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. तसेच सलमानचा आईला देखील आता त्याच्या लग्नाची अजिबात टेन्शन होत नाही. त्याने एकदा सांगून दिले होते की, मला आता लग्न बाबत विचारू नका.

त्यानंतर सलमान याला लग्नाबाबत कोणीही विचारत नाही. आता त्याचे लग्न कधी होईल, हे नाही सांगू शकत, असेही सलीम खान यांनी सांगितले. सलमान खान याचे वय आता जवळपास 55 वर्ष आहे. सलमान खान याचा राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *