फक्त सलमान खानमुळे अजूनही अविवाहित आहे ‘ही’ अभिनेत्री, बॉयफ्रेंड विना आजही रस्त्यावरून एकटीच फिरतेय…

बॉलिवूड असे क्षेत्र आहेत जिथे अनेक प्रेमकथा गाजलेल्या आहेत. अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कुनातरी साठी विवाहच केला नाही. असे अनेक प्रेमरकरने आहेत जे अर्धवटच राहीले आहेत.
बॉलिवूडमधील बरेच अभिनेते असेही आहेत की ज्यांनी एकाच वेळी अनेक अभिनेत्रींसोबत डेट वर वेळ घालवला आहेत. बोकीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते सलमान खान याचे देखील प्रेमाच्या बऱ्याच कथा आपणही ऐकल्या असतील.
2005 साली लकीः नो टाइम फॉर लव्ह या चित्रपटात ती सलमान खानच्या सोबत दिसली होती. सलमान खानने ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटासाठी स्नेहा उल्लालला आणले होते. आजही ही अभिनेत्री सलमान साठी अविवाहित आहे.
2) डेझी शाह :- या यादीत दुसरे नाव येते ते डेझी शाहचे. डेजी शाह चा जन्म 25 ऑगस्ट 1984 रोजी झाला होता. डेझी शाह भारतीय सिनेमाची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी सलमान खानसमवेत ‘जय हो’ आणि ‘रेस 3’ चित्रपटात दिसली आहे. डेझी शाह हिला सलमान खान खूप आवडतो आणि डेझी शाह हिने सलमान साठी अद्यापही लग्न केलेले नाही.
3) कॅटरिना कैफ :- या यादीत तिसरे नाव येते ते कॅटरिना कैफचे. 16 जुलै 1983 रोजी कॅटरिना कैफचा जन्म झाला आहे. कॅटरिना ही भारतीय सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तीची चित्रपटातील सुरूवात देखील सलमान खाननेच केली होती. सलमान आणि कॅटरिना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.
आणि त्यांची जोडी खूप लोकप्रिय आहे. सलमान खान कॅटरिना कैफला खूप आवडतो. सलमान साठी कॅटरिना कैफने अद्यापही लग्न केलेले नाही. आजही ही अभिनेत्री रस्त्यावरून अविवाहितच फिरताना दिसत आहेत.