सलमान म्हणाला मी अजुनही आहे व-र्जिन…परंतु हे 10 स्टार्स 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच गमावून बसलेत व-र्जीनिटी….

51 वर्षीय सलमान खान काही दिवसांपूर्वीच असे वक्तव्य केले की त्याने आतापर्यंत लग्न केले नाहीच नाही परंतु आयुष्य भरात त्याने कधीच कुणाशी शा*रीरिक सं*बंध देखील ठेवलेले नाही. यापूर्वी सलमानने करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये स्वतःला कुवारा म्हणूनही वर्णन केले आहे. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी कमी वयातच कौ*मार्य गमावले आहेत. या लेखासमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगनार आहोत ज्यांनी कमी वयातच शा*रीरिक संबंध ठेऊन वर्जि*निटी गमावलेली आहेत.
रणबीर कपूर: – एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या चॉकलेट बॉय रणबीर कपूरने आपल्या कौमा*र्यबद्दल खुलासा करून बरेच काही सांगितले आहे. रणबीरने कबूल केले होते की जेव्हा त्याने आपल्या मैत्रिणीबरोबर पहिल्यांदा शा*रीरिक स*बंध केला तेव्हा तो फक्त 15 वर्षांचा होता.
अँजेलीना जॉली: – एंजेलिना जॉली प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री असून एंजेलिना जॉलीने वयाच्या 14 व्या वर्षीच कौ*मार्य गमावली. तेव्हा तीने प्रथमच आपल्या प्रियकराशी शा*रीरिक सं*बंध ठेवले होते.
ब्रिटनी स्पीयर्स: – ब्रिटनी स्पीयर्स हॉलिवूड सेलिब्रिटी असून ब्रिटनी स्पीयर्सने वयाच्या 14 व्या वर्षी शा*रीरिक स*बंध ठेऊन कौमार्य गमावले होते. त्या काळात, ब्रिटनी 18 वर्षाच्या बास्केटबॉल खेळाडूशी जवळीकता ठेवत होता. ब्रिटनी स्पीयर्सने वयाच्या 15 व्या वर्षीच स्वतःचे कौ*मार्य गमावून बसली होती.
पॅरिस हिल्टन: – पॅरिस हिल्टन हॉलिवूड अभिनेत्री असून पॅरिस हिल्टन हिने वयाच्या 15 व्या वर्षी हॉटेलच्या खोलीत प्रथमच रॅन्डी स्पेलिंगद्वारे शा*रीरिक स*बंध ठेवले होते.
किम कर्दाशियन: – किम कार्दशियन नुकतीच आई बनली किमने वयाच्या 14 व्या वर्षी तिच्या प्रियकराबरोबर से*क्स केला. सूत्रांच्या माहितीनुसार किमबरोबर पहिल्यांदा से*क्सचा अनुभव घेणारा मुलगा टी.जे. जॅक्सन होता.
मेगन फॉक्स: – मेगन फॉक्स अभिनेत्री मेगनने वयाच्या 17 व्या वर्षी प्रथमच से*क्स केला. मेगनच्या म्हणण्यानुसार, “मी प्रेमात पडलो होतो आणि हा एक चांगला अनुभव होता कारण ते विचित्र नव्हते.”
जॉनी डेप: – जॉनी डेप हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने उघड केला की त्यांचा पहिला से*क्स अनुभव वयाच्या 13 व्या वर्षी होता. त्याने प्रथमच कारमध्ये से*क्स केला.
कोल कर्दाशियन: – कोल कार्दाशियन प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी किम कार्दशियानची बहीण कोल कार्दशियान यांनी कबूल केले की तिने वयाच्या 14 व्या वर्षी से*क्स केले. कोल यांनी असेही नमूद केले की त्याने स्वतःहून वयापेक्षा मोठ्या माणसाशी लैं*गिक संबंध ठेवले. आपल्या मुलीचे प्रेमसं*बंध कळल्यानंतर कोलचे वडील खूप रागावले.