साऊथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे विद्या बालनची बहीण, पहा दिलेले तिच्यापेक्षाही बो’ल्ड सिन…

साऊथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे विद्या बालनची बहीण, पहा दिलेले तिच्यापेक्षाही बो’ल्ड सिन…

‘द ड-र्टी पिक्चर’ हा चित्रपट तर सर्वांनीच बघितला असेल. ‘ड-र्टी पिक्चर’ चित्रपटामध्ये रेशम स्मिताची भूमिका साकारणारी विद्या बालन आज बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. या चित्रपटात बो ल्ड सीन देऊन ही अभिनेत्री खूपच प्रसिद्धीस आली होती. या चित्रपटासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

विद्या बालन बऱ्याच दिवसांपासून महिला प्रधान चित्रपट करत आहेत. विद्याला बो ल्ड आणि ग्लॅमरस अवतारात पाहायला बराच काळ झाला आहे. बऱ्याच दिवसापासून विद्याला बो ल्ड सीन देताने बघितले गेले नाही. शेवटच्या वेळी तिला ‘किस्मत कनेक्शन’ चित्रपटातील ग्लॅमरस अवतारात पाहिले होते. पण बाकीच्या अभिनेत्रींपेक्षा ती मागे आहे असे काहीही नाही.

ही साउथची अभिनेत्री विद्या बालनची आहे बहीण :-

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रियामणि ही विद्या बालनची बहीण आहे. प्रियामणि विद्या बालनची दुसरी चुलत बहीण आहे. प्रियामनी विद्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. प्रियामणि ही दक्षिणेकडील एक सुप्रसिद्ध नाव ठरलेली अभिनेत्री आहे.

प्रियामणिच्या करीयरमधील पहिल्या पदार्पणाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. पण त्यानंतरच्या सिनेमांमध्ये तिने तिचा दबदबा निर्माण केला. आज तिच्या नावावर एक से बढकर एक सुपरहिट चित्रपट आहेत.

प्रियामनी आतापर्यंत तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या बॉलिवूड चित्रपटातही तिचा आयटम नंबर होता. ‘वन टू थ्री फोर’ या चित्रपटाच्या गाण्यात ती शाहरुख खानसोबत नाचताना दिसली होती.

तीचे फोटो बघून प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडतोय. आयटम नंबरने प्रियामनी प्रत्येकाचे हृदय चोरतेय. फक्त विचार करा जर तीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर बॉलिवूड मध्ये किती हं-गामा होईल. तसेच तो दिवस दूर नाहीये, कधीतरी ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *