साडी सो’डून कंगणाने केला बि’कि’नी घालून न’ग्न फोटो शूट, फोटो पाहून लोक म्हणाले; फुकटचे सल्ले द्यायचे आणि आपण मात्र ना’ग’डे रहायचे…….

साडी सो’डून कंगणाने केला बि’कि’नी घालून न’ग्न फोटो शूट, फोटो पाहून लोक म्हणाले; फुकटचे सल्ले द्यायचे आणि आपण मात्र ना’ग’डे रहायचे…….

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वा’दग्र’स्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशांतील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मते मांडत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रो-ल देखील केलं जाते.

असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मात्र यावेळी ती कुठल्याही वक्तव्यामुळे नव्हे तर चक्क बि-कि’नी फोटोमुळे ती ट्रो-ल होत आहे. अलीकडेच, किसान कायद्याविषयी तिच्या व’क्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या कंगनाने आपले फोटोज शेअर केले आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच ख’ळब’ळ उडाली आहे.

तिचा हा फोटो खूप पसंत केला जात आहे आणि खूप शेअर देखील होत आहे. फोटोमध्ये कंगना लाल रंगाची बि-कि’नी परिधान करुन बीचवर बसलेली दिसत आहे. ती कॅमेर्‍यासमोर पाठ करून बसलेली दिसत आहे. कंगनाच्या या फोटोजवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

जेथे एकीकडे चाहते कंगनाची प्रशंसा करत आहेत. दुसरीकडे काही लोक तिला चांगलेच सुनावत आहेत. काही युजर्सनी कंगनाच्या फोटोवर कमेंट केली आणि तिला खोटी नकली झांसी राणी म्हटले, तर काहींनी तिचे कपडे कुठे आहेत असे विचारले.

कंगनाने यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या कपड्यांवर टी’का केली होती. यामुळेच आता तिचा हा बि-कि’नी अवतार पाहून हिच का हिंदू संस्कृती? असा टोला काही लोकांनी लगावला आहे.

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शा’ही’न बा’ग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनावर ट्रो-ल होण्याची वेळ आली होती.

कंगनाने अलिकडेच या आजींस-दर्भातील एक ट्विट शेअर केले होते. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रो-ल केले. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रो’लिं-गनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केले आहे. मात्र, सध्या ट्विटरवर हॅशटॅग चांगलाच व्हा’यर’ल झाला आहे.

तिने दिल्लीत सुरु असलेल्या शे’तकरी आं’दोलना’ला वि-रोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेता दिलजीत दोसांज याने टी’का केली. मात्र त्याच्या टी’केमुळे कंगना सं’तापली आणि तिने दिलजीतला करण जोहरचा पा’ळीव प्रा’णी असे म्हणले होते.

यानंतर दिलजीतचा देखील संयम तुटला आणि त्याने तू देखील बॉलिवूडची पा’ळीव प्रा’ण्यासारखीच आहेस असे म्हणले. परंतु हे भांडण एवढ्यावरच थांबले नाही त्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा “ए चमच्या, माझ्यावर टीका करू नकोस. तू ज्यांच्याकडे काम मागतोस, त्यांच्यावर मी रोज टी’का करते आणि ते माझ्या टीकेला घाबरतात.

त्यामुळे अशा गोष्टींचा तू जास्त गर्व ठेवू नकोस. मी कंगना रणौत आहे. खोटं बोलायला मी तुझ्यासारखी कोणाचीही चमची नाही. आता दिलजीत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *