सात महिन्यांपासून पती होता पत्नी पासून दूर, तरीही पत्नी निघाली 3 महिन्याची प्रे-ग्नंट, कशी ते ऐकून सर्वांचं डोकं चक्रावल

सात महिन्यांपासून पती होता पत्नी पासून दूर, तरीही पत्नी निघाली 3 महिन्याची प्रे-ग्नंट, कशी ते ऐकून सर्वांचं डोकं चक्रावल

ही घ-टना भागलपूरचे जगदिशपुर येथील असून ते बिहारमध्ये आहे. जगदीशपूर पोलिस स्टेशन परिसरात घडलेली ही घटना असून प्रत्येकाला अ-चंबित करणारी घटना येथे समोर आली आहे. जेव्हा एखादी स्त्री पती जवळ रहात नसताना देखील ग-र्भ-वती होते तेव्हा सगळीकडे ख-ळबळ उडालेली असते. या ठिकाणी देखील अशीच काही घटना घडली की याबाबत त्या महिलेची ननंद थेट डीआयजीकडे पोहोचली. नेमकी घटना कशी घडली ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, पहा काय झाले?

वास्तविक, ग*र्भवती असलेल्या या महिलेचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तीला अगोदरच एक दीड वर्षाची मुलगीही आहे. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. त्या महिलेच्या ननंदेने दिलेल्या माहितीनुसार तिची भावजय तीन महिन्यांची ग*रोदर आहे. त्या महिलेचा भाऊ इथे नसताना देखील भावजय ग*रोदर कशी असा प्रश्न उद्भवला आहे. पती कोलकाता येथे सात महिन्यांपासून रहात आहे. नोकरी निमित्ताने तो कोलकत्ता येथे स्ताईक झाला असून तिकडे गेल्यानंतर परत तो जगदिशपुर येथे एकदाही आला नाही. तो तिकडे काम करत असताना त्याची पत्नी इकडे आहे इकडे गर्भवती कशी असू शकते?

प्रकरण येथे संपले नाही, घरातील सदस्यांनी महिलेला घरात राहण्यास नकार दिल्यामुळे पंचायत बसली. पंचायत बसल्यानंतर त्या गर्भवती महिलेने सांगितले की ग*र्भातील बाळ तीच्या पतीचेच आहे. तीने सांगितले की तिचा नवरा जरी बाहेरगावी रहात असला तरी तो स्वप्नात येत असे व माझ्याजवळ झो-पत असे. आणि यामुळेच ग*र्भधारणा झालेली. आता स्वत:ला विचार केला तर या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल, असो.

पंचायतीच्या चौकशी दरम्यानचे काळात त्या ग*र्भवती महिलेचा फोनही तपासला गेला. आणि त्यांच्या फोनमध्ये एक अनोळखी मुलाचा मोबाईल नंबर सापडला. त्या नंबर वर महिलेने कित्येक वेळा फोन केलेला होता. एका मुलाचे आणि तीचे अफेयर असल्याचे निष्पन्न झाले. मग यात त्या महिलेची लबाडी समोर आली आणि सत्य समोर आले. हे उघड झाले की हे मूल त्या मुलाचे आहे ज्याचेसोबात ती महिला लीव्ह इन रिलेशन मध्ये राहिलेली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *