करीना कपूरच्या छोट्या मुलासाठी आणि आपल्या लहान भावासाठी साराने घेतले इतके सारे महागडे गिफ्ट, व्हिडीओ व्हा’यरल….

करीना कपूरच्या छोट्या मुलासाठी आणि आपल्या लहान भावासाठी साराने घेतले इतके सारे महागडे गिफ्ट, व्हिडीओ व्हा’यरल….

आपल्याला माहित असेल कि बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान नुकतेच दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कँडी हॉ स्पिटलमध्ये नुकत्याच एका गों डस बा ळाला ज न्म दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ती प्रे ग्न न्सीमुळे च र्चेत होती आणि तिने नुकताच तिच्या बा ळाला ज न्म दिला आहे, तसेच तैमुरचा भाऊ आता सो शल मी डि यावर ट्रे न्डिंगमध्ये आहे. तसेच दुसरीकडे सो शल मी डियावर सैफिनाच्या बा ळाचे नाव काय असेन, याची च र्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, करीना आणि सारा या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. तसेच त्या अनेकदा दोघी एकमेकींच्या फॅशन टीप्स शेअर करत असतात. तसेच बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील ना त्याविषयी उ घडपणे व्य क्त झाल्या आहेत. तर करीनाने ही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली गट्टी असल्याचं आपण अनेकदा पहिले आहे.

यामुळेच साराने आपल्या भावासाठी खास गिफ्ट दिले आहेत. तसेच अनेकदा मी डियासोबत संवाद साधताना माझ्यात आणि सा वत्र आ’ई करिनामध्ये आई-मु’लीचं ना’ते नाही तर ते निखळ मैत्रीचं नातं आहे, असं सारानं म्हटलं होते. सा’वत्र आ’ई करिना आणि सारामध्ये असलेल्या ना त्यांबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता.

याला उत्तर देताना तिनं दिलखुलास उत्तर दिले. करिना आणि माझ्यात आई-मु’लीचं नातं नव्हे तर मैत्रीचे नातं आहे, असं ती म्हणाली. ‘मी लहानपणापासूनच करिनाची मोठी चाहती आहे. करिना आणि मी खूप फ्रेंडली आहोत. करिनाला कधी माझी आ’ई बनायचं नव्हतं आणि मी सुद्धा तिच्याकडे आ’ई म्हणून कधी पाहत नव्हते. करिनाला मी आ’ई म्हणावं यासाठी वडील सैफ यांचाही कधी द बा’व नव्हता, असं ती म्हणाली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.