‘सिंघम’ गर्ल अभिनेत्री काजल अग्रवाल करियर सोबत ’या’ जी’वघेण्या आ’जाराशी देतेय झुंज, म्हणाली मी कदाचित आता फक्त…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल साऊथ चित्रपटसृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. काजल(kajal agrawal) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि काही महिन्यांपूर्वीच तिने लग्न केले आहे. तिने आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ बांधली होती.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये काजल अग्रवालचा(kajal agrawal) शाही विवाहसोहळा पार पडला होता. पण को’रो’नाच्या प्रा’दुर्भावामुळे या लग्नसोहळ्यासाठी फार कमी लोकं उपस्थित होते. तसेच आपल्याला माहित असेल कि काजल नेहमी सोशल मीडियावर तिच्या अनेक वैयक्तिक गोष्टी आपल्या फॅन्ससोबत शेयर करत असते.
काजलने(kajal) तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, मी ५ वर्षांची असतानाच मला ब्रोन्कियल अस्थमा असल्याचे निदान झाले होते. तेव्हाच डॉक्टरांनी माझ्या खाण्या-पिण्यावर अनेक नि’र्बंध लादले होते. त्यामध्ये चॉकलेट्स, डेयरी प्रोडक्ट्स आदी गोष्टींचा समावेश होता.
पण आपल्याला माहित आहे कि लहान मु’लांना ह्या गोष्टी तर सर्वात जास्त आवडत असतात आणि त्यामुळेच मला हे नियम पाळणे खूपच मुश्किल होत होते. पण जस जशी मी मोठी होत गेली, तेव्हा मला या गोष्टी समजायला लागल्या आणि जेव्हा सुद्धा मी कुठे फिरायला, ट्रीपला जायची तेव्हा स’र्दी, धूळ, धूर या गोष्टींमुळे मला खूप त्रा’स स’हन करावा लागत होता.
अ’स्थमाची ल’क्षणे दिसताच माझा श्वा’स अचानक दा’बला जायचा त्यामुळे मला खूप मोठ्या प्रमाणत त्रा’स व्हायचा आणि त्यामुळेच मी इन्हेलर्स वापरायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्यात खूप फरक पडला. मी नेहमी माझ्याजवळ इन्हेलर्स ठेवते. हे पाहून अनेक जणं मला खूप प्रश्न विचारायचे. आपल्या देशात अनेक लोकांना इन्हेलर्सची खूप आवश्यकता आहे, पण फक्त सामाजिक भी’ती मनात ठेऊन अनेक लोक इन्हेलर्स वापरणे टाळतात तसेच पुढे ती असेही म्हणाली की,
ज्यांना इन्हेलर्स वापरण्याशिवाय पर्याय नाहीये अशा लोकांनी किंवा अ’स्थमा रु’ग्णांनी वै’क्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी इन्हेलर्स वापरताना लाज बाळगायची बिलकुल गरज नाही. कारण याचा वापर करूनच तुम्ही समाजात पर्यायाने देशात जागरूकताच पसरवणार आहे.
त्यामुळे आपण आजपासूनच #SayyesToInhalers मी माझ्या परिवाराला, मित्र, मैत्रिणी आणि जवळच्या लोकांना आवाहन करते की त्यांनी इन्हेलर्स वापरण्यासाठी लोकांना जारुक करावे,या पोस्टच्या माध्यमातून तीने इन्हेलर्स वापराबाबत जनजागृतीही केली आहे. आपल्याला इतरांची मदत करायला हवी. अ’स्थमाबद्दल जागरुकता करणं आणि इनहेलरचा वापर वाढवण्यासाठी आपण मदत करू शकतो, असंही तिनं म्हटलं.
३५ वर्षीय काजलने(kajal) क्यु हो गया ना, सिंघम, स्पेशल २६, दो लफ्जो की कहानी व मुंबई सागा या हिंदी सिनेमात काम केले आहे. तसेच तीने अनेक तेलुगू व तमिळ सिनेमात काम केले आहे. तसेच काजल अग्रवाल आता वेंकट प्रभूद्वारा दिग्दर्शित आपला डिजीटल डेब्यू असलेल्या लाइव टेलिकास्टच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. ही हॉरर वेबसीरिज 12 फेब्रुवारीला डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.