सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्राच्या जीवनावरही येणार चित्रपट ! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका..!

सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्राच्या जीवनावरही येणार चित्रपट ! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार भूमिका..!

भारतामध्ये एखादी घटना घडली की, त्याकडे वेगवेगळ्या अंगाने पाहिले जाते. मग एखादीच लहान-मोठी घटना घडली तर त्यावर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड देखील गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मग तो मुंबई हल्ला असो, की एखाद्या क्रिकेटपटुचे जीवन असो, त्यावर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईवर हल्ला झाला होता. मुंबई हल्ला पा’किस्ता’नी आ’तंकवा’दी क’साब आणि त्याच्या साथीदारांनी करत अनेक बे’गुना’ह लोकांना मा’रून टाकले होते. त्यानंतर या घटनेवर देखील चित्रपट बनवण्यात आला होता. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. त्यानंतर भारत पा’किस्ता’न ल’ढाई यावर तर अनेक चित्रपट बनलेले आहेत.

त्याचप्रमाणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यावर देखील चित्रपट बनला होता. मात्र, सचिनवरील चित्रपट फारसा कमाल करू शकला नाही. सध्या ऑलम्पिकची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. ऑलम्पिक आता संपले असले तरी ऑलंपिकच्या शेवटच्या दिवशी भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा याने सुवर्ण भेद करून सुवर्णपदक मिळवले आहे.

त्याचे सर्वत्र कौतुक होताना देखील दिसत आहे. सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्याला जवळपास 13 को’टी रु’पये रोख रकमेचे इनाम जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तो भविष्यामध्ये आणखी चांगली सरस कामगिरी करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता नीरज चोप्रा याच्यावर देखील एक चित्रपट येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

नीरज चोप्रा लष्करात कार्यरत आहे. त्यामुळे त्याचा जीवन प्रवास हा अतिशय खडतर झालेला आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या जीवनावर देखील आता लवकरच चित्रपट येणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची निर्मिती अक्षयकुमार करणार असल्याचे बोलल्या जात आहे. या चित्रपटाचे सर्व हक्क अक्षय कुमारने खरेदी केल्याची ही चर्चा आहे.

याबाबत अद्याप अक्षय कुमार किंवा नीरज चोप्रा यांनी घोषणा केली नसली तरी अक्षय कुमारने तसे सूतोवाच नक्की केले आहे. कारण की अक्षय कुमार याने नीरज चोप्रा यांना शुभेच्छा देताना आपला खूप जुना हातात भाला असलेला फोटो ट्विट केलेला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता लवकरच या चित्रपटाची निर्मिती करून भारताला अजून एक भेट देणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

या ट्विटवर अक्षय कुमार च्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करून लवकर हा चित्रपट दाखवा, असे म्हटले आहे. अक्षय कुमार सध्या बेलबॉटम या चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे हा चित्रपट थिएटरमध्ये देखील येणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटामध्ये वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांच्या भूमिका आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *