सेल्फी घेताना वीज कोसळली; 6 जणांचा होरपळून मृ’त्यू तर 35 गं’भीर ज’खमी, पाहा ‘हा’ थरारक VIDEO

सेल्फी घेताना वीज कोसळली; 6 जणांचा होरपळून मृ’त्यू तर 35 गं’भीर ज’खमी, पाहा ‘हा’ थरारक VIDEO

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सर्वत्र पाऊस धो धो पडत आहे. देशभरामध्ये यंदा पर्जन्यमान हे चांगल्या प्रमाणात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्या प्रमाणात आता पाऊस पडत आहे. रविवारी मराठवाड्यातील हिंगोली या शहरात एक अशी एक विचित्र घटना घडली. रविवारी खूप पाऊस पडत होता आणि हिंगोली हुन औरंगाबाद कडे एक कुटुंब कारने निघाले. यात चौघे जण होते.

मात्र, एका ओढ्याजवळ आल्यानंतर पाणी खूप प्रमाणात वाढले. त्यामुळे हे कुटुंब खाली उतरले आणि त्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर सगळे जण वाहून गेले. पावसाळ्यामध्ये अशा घटना या खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्याचप्रमाणे विजांचा कडकडाट ही खूप मोठ्या प्रमाणात होतो. विजा देखील अं’गावर प’डून अनेकांचा मृ त्यू होतो.

त्यामुळे शेतामध्ये झाडाखाली आपण थांबू नये. झाडावर ही वीज पडत असते. त्यामुळे पाऊस पडताना अनेक जण झाडाखाली जाऊन थांबतात. आणि त्यांच्या अं’गावर नंतर वीज को’सळते. याच प्रमाणे ज्या ठिकाणी उंच मनोरे असतात, त्यावर देखील वीज पडू शकते. त्यामुळे त्या खालीदेखील पावसाळ्यामध्ये अजिबात उभे राहू नये.

नाहीतर आपल्याला दु’र्घटनेचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा घरावर वीज पडल्याच्या घटना देखील ऐकल्या असतील. मात्र, सहजासहजी घरावर ही पडत नाहीत. कारण ज्या ठिकाणी शहर वसलेले असते त्या ठिकाणी बहुतांश भागी वीज रोधक हे लावल्या जाते. त्यामुळे जवळपास दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये कुठेही वीज को’सळली तर ती यंत्रमार्फत शो’षून घेतल्या जाते.

मात्र, ज्या ठिकाणी अशी यंत्रणा उभी असते. त्या ठिकाणी याचा खूप मोठा फ’टका बसलेला दिसतो. आज आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत. ही घटना राजस्थान मध्ये येथे घडलेली आहे. राजस्थान मध्ये काही पर्यटक हे फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर हे पर्यटक राजस्थानच्या जयपूर मध्ये फिरण्याचे गेले होते.

जयपुर मध्ये गेल्यानंतर ते अमोर महाल पाहण्यासाठी गेले. अमोर महालाची उंची ही खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वजण उंचावर जाऊन मोबाईल मध्ये सेल्फी काढत होते. याच वेळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरु झाला. एक भलीमोठी वीज या महालाच्या ठिकाणी कोसळली. याचे कारणही तसे होते.

या महालावर एक वॉच टॉवर लावण्यात आला होता. या वरच ही वीज को’सळली. या वेळी जवळपास चाळीस पन्नास जण छतावर होती. यातील सहा जणांचा जागीच मृ त्यू झाला. तर जवळपास 35 जण ज’खमी झाले. या जखमींना तातडीने परिसरातील कर्मचाऱ्यांनी रु’ग्णालयात दाखल केले. यातील काही जणांची प्र’कृती गं’भीर झाल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सर्व परिसर हा’दरून गेला होता. त्यामुळे आपण देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *